• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईतील राणीच्या बागेत लवकरच आशियाई सिंहांची गर्जना; महापौर रितू तावडेंनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची भेट

admin by admin
November 5, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईतील राणीच्या बागेत लवकरच आशियाई सिंहांची गर्जना; महापौर रितू तावडेंनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची भेट
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात लवकरच आशियाई सिंह दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची गांधीनगर येथील मुख्यमंत्री निवासस्थानी भेट घेतली. ही बैठक सकारात्मक आणि फलदायी ठरल्याची माहिती महापौरांनी दिली. जुनागड येथील प्रसिद्ध साखरबाग प्राणी संग्रहालयातून मुंबई प्राणी संग्रहालयासाठी दोन जोड्या आशियाई सिंह आणण्याचा प्रस्ताव आहे. त्याबदल्यात मुंबई प्राणी संग्रहालयातून तीन जोड्या टफ्टेड कॅपूचीन माकड साखरबाग प्राणी संग्रहालयाला देण्यात येणार आहेत. या प्राणी देवाणघेवाणीला दोन्ही प्राणी संग्रहालयांनी यापूर्वीच तत्त्वतः संमती दिली आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मान्यताप्राप्त आराखड्यानुसार मुंबई प्राणी संग्रहालयात आशियाई सिंहांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक निवासस्थानही तयार करण्यात आले असून, सिंहांच्या आगमनासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या भेटीदरम्यान आमदार प्रकाश वरमोरा, गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव संजीव कुमार, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्षय शहा, मुंबई महानगरपालिकेचे संचालक संजय त्रिपाठी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. यानंतर महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे वनराज्यमंत्री प्रवीण माळी यांचीही भेट घेऊन मुंबई प्राणी संग्रहालयासाठी आशियाई सिंहांचे हस्तांतरण लवकरात लवकर करण्याची विनंती केली. या मागणीची दखल घेत वनराज्यमंत्री माळी यांनी निवेदन स्वीकारून त्यावर तत्काळ शेरा देत वन विभागाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, सर्व मंजुरी मिळाल्यानंतर मुंबईकरांना अनेक वर्षांनंतर आशियाई सिंह प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Previous Post

यंदा शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव नाही! राज्यातील परिस्थिती पाहता राज ठाकरेंचा महत्त्वपूर्ण निर्णय

Next Post

जिओचा नवा मास्टरस्ट्रोक! फक्त १५ रुपयांत २४ तासांसाठी अनलिमिटेड ५G हाय-स्पीड इंटरनेट

admin

admin

Next Post
जिओचा नवा मास्टरस्ट्रोक! फक्त १५ रुपयांत २४ तासांसाठी अनलिमिटेड ५G हाय-स्पीड इंटरनेट

जिओचा नवा मास्टरस्ट्रोक! फक्त १५ रुपयांत २४ तासांसाठी अनलिमिटेड ५G हाय-स्पीड इंटरनेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,082)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,236)
  • मुंबई (3,604)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (576)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION