• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

३७ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप; मुंबई पोलिसांकडून दहिसर आणि मुलुंड करोना केंद्रांप्रकरणी गुन्हा दाखल

राहुल गोम्स हे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 4, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दहिसर आणि मुलुंड येथे उभारण्यात आलेल्या करोना केंद्रांमध्ये झालेल्या कथित गैरव्यहाराप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्र व खोट्या माहितीच्या आधारे ३७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप असून याप्रकरणी कंत्राटदार ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रा. लि. चे राहुल गोम्स आणि महापालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार आहे. दरम्यान, राहुल गोम्स हे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

आरोपींनी १ ऑक्टोबर २०२० ते १ ऑगस्ट २०२२ यादरम्यान कट रचून हा संपूर्ण गैरव्यवहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा ठेंगे यांनी स्वतः याप्रकरणी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार कंत्राटदार मे. ओक्स मॅनेजमेंट कन्सलटन्सी प्रा. लिमि.चे संचालक राहुल गोम्स यांनी दहिसर व मुलुंड येथील जम्बो करोना केंद्राची उभारणी केली. ते मुंबई महापालिकेला हस्तांतरित केल्यानंतर भाड्याच्या मागणीसाठी अप्रमाणिकपणे खोटी माहिती आणि देयके महापालिकेला सादर केली. मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदार व व्हेंडर्स यांच्यासोबत कट रचून हा संपूर्ण गैरव्यवहार घडवून आणला. अधिकाऱ्यांनी अधिकाराचा दुरूपयोग करून जाणीवपूर्वक खोटी देयके मंजूर केली. त्या बदल्यात कंत्राटदाराला ३७ कोटी रुपयांचा लाभ मिळाला. त्यामुळे सरकारचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कट रचणे, बनावट कागदपत्र तयार करणे, त्यांचा गैरवापर करणे, फसवणूक करणे अशा विविध कलमांतर्गत कंत्राटदार राहुल गोम्स व त्यांचे वेंडर्स, मुंबई महापालिकेचे तत्कालीन संबंधित अधिकारी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गोम्स यांना मिळालेल्या कंत्राटाबाबतही सक्त वसुली संचलनायलाने ( ईडी) पडताळणी केली होती. गोम्स यांच्या कंपनीने कोविड फील्ड रुग्णालयांमध्ये खाटा, पंखे, तंबू आणि इतर सुविधा पुरवल्या होत्या. त्याबाबत गैरव्यवहार झाल्याची माहिती ईडीला मिळाल्यानंतर त्यांनी याबाबतचे पुरावे मुंबई पोलिसांना दिले होते. त्या पुरव्यांच्या आधारवर आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी प्राथमिक चौकशीला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी बुधवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Previous Post

एसी लोकलचा सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीनं बनवला बनावट पास, टीसीने पकडताच उडवाउडवीची उत्तरं

Next Post

कल्याण रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी वाहतुकीत बदल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कल्याण रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी वाहतुकीत बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION