• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

कल्याण रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी वाहतुकीत बदल

रेल्वे स्थानक भागात वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये काही मार्ग एक दिशा तर काही मार्ग बंद केले जाणार आहेत, असे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी सांगितले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 4, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण होण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या मागणीवरून वाहतूक विभागाने येथील पश्चिमेतील रेल्वे स्थानक भागात वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये काही मार्ग एक दिशा तर काही मार्ग बंद केले जाणार आहेत, असे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी सांगितले. महात्मा फुले चौक, एस. टी. बस आगार ते वल्लीपीर रस्ता दरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी रेल्वे आरक्षण केंद्र ते सार्वजनिक स्वच्छता गृहापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाजी चौक, महम्मद अली चौक, पुष्कराज हाॅटेल ते दीपक हाॅटेल दरम्यानची वाहतूक एक दिशा करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकाकडून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना दीपक हाॅटेल येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने महात्मा फुले चौक, दीपक हाॅटेल ते एस. टी. बस आगार ते गुरूदेव हाॅटेलमार्गे इच्छित स्थळी जातील. एस. टी. बस आगार, झुंझारराव मार्केट ते गुरूदेव हाॅटेल रस्ता एक दिशा मार्ग करण्यात येणार आहे. गुरूदेव हाॅटेलकडून कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना गुरूदेव हाॅटेल येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने शिवाजी चौक, पुष्पराज हाॅटेल, महमद अली चौक ते महात्मा फुले चौकातून इच्छित स्थळी जातील. झुंझारराव मार्केटमध्ये जाणारी वाहने डी मार्ट, आर्चिस गल्लीतून धावतील.

आर्चिस गॅलरी, साधना हाॅटेल, ते टेनिस कोर्ट रस्ता एक दिशा करण्यात येत आहे. ही वाहने दीपक हाॅटेल, बस आगार, गुरूदेव हाॅटेलकडून इच्छित स्थळी जातील. मुरबाड रस्त्याने फुले चौकातून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनाना फुले चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने दीपक हाॅटेल, बस आगार ते गुरूदेव हाॅटेलमार्गे इच्छित स्थळी जातील. महात्मा फुले चौक ते दीपक हाॅटेल हा यापूर्वीचा एक दिशा मार्ग रद्द करून तेथे दुहेरी वाहतूक सुरू केली जाणार आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना सुभाष चौक येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. अवजड वाहने प्रेम ऑटो चौकातून इच्छित स्थळी जातील. खासगी बस फुले चौक येथे वळण घेऊन सुभाष चौकमार्गे जातील. महात्मा फुले चौक ते वल्लीपीर रस्ता दरम्यानच्या उड्डाण पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत ही वाहतूक अधिसूचना अंमलात राहणार आहे, असे वाहतूक अधिकाऱी बने यांनी सांगितले.

Previous Post

३७ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप; मुंबई पोलिसांकडून दहिसर आणि मुलुंड करोना केंद्रांप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

सरकारी नोकरीचा शोध पडला महागात, ऑफर लेटर दाखवून तरुणांचा जिंकला विश्वास; अनेकजणांची लाखोंची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सरकारी नोकरीचा शोध पडला महागात, ऑफर लेटर दाखवून तरुणांचा जिंकला विश्वास; अनेकजणांची लाखोंची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,430)
  • मुंबई (3,115)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (422)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION