• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

एसी लोकलचा सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीनं बनवला बनावट पास, टीसीने पकडताच उडवाउडवीची उत्तरं

मुंबईत एसी लोकल सेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. एसी लोकलमधील तरुणींचा पास पाहिल्यानंतर महिला टीसींना संशय आला आणि त्याची तपासणी केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 4, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढल्यापासून एसी फेऱ्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एसी लोकलमधून प्रवास करण्यासाठी थेट बनावट पासचा वापर करणाऱ्या प्रवाशांचा पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी छडा लावला. रेल्वे प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरीतील उपमुख्य तिकीट निरीक्षक हरपीत कौर आणि मुंबई सेंट्रलमधील उपमुख्य तिकीट निरीक्षक जसविंद कौर ९.२३च्या विरार ते चर्चगेट लोकलमध्ये तपासणी करत असताना दोन तरुणींकडे तिकीट-पासची विचारणा केली. यावेळी पास पाहिल्यावर निरीक्षकांना संशय आला. निरीक्षकांनी पास आयडीची विचारणा केली. त्यावेळी पास बनावट असल्याची खात्री पटल्याने निरीक्षकांनी दोघींना ताब्यात घेतले. अंधेरीतील खासगी दुकानातील रेल्वे बुकिंग केंद्र असा बोर्ड असल्याने तेथून पास विकत घेतले. मासिक पाससाठी १,८८० आणि त्रैमासिक पाससाठी २,५४८ रुपये दिल्याचे प्रवाशांनी निरीक्षकांना सांगितले. तिकीट निरीक्षकांच्या तक्रारीनुसार मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट पासविक्री रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.

चर्चगेट ते विरार एसी मासिक पाससाठी २,२०५ रुपये आणि त्रैमासिक पाससाठी ५,९८५ रुपये मोजावे लागतात. एसी लोकलमध्ये गर्दी वाढल्याने सातत्याने विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी स्थानक, फलाट आणि लोकलमध्ये तपासणी करण्यात येत आहे. महिला डब्यातील तिकीट तपासणीसाठी महिला तिकीट तपासनीसांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियमित तपासणीसह फोर्टेस तपासणीवरही पश्चिम रेल्वेचा भर आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बनावट पास खरेदी केलेल्या दुकानाबाबत आरोपी तरुणी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यामुळे आरोपींनी घरीच पास तयार केल्याचा संशय रेल्वे पोलिसांना आहे. आरोपी तरुणी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. त्यांची चौकशी सुरू असून येत्या काही दिवसांत यातील सत्यता समोर येईल, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

दादर, सायनमध्ये होणार भूमिगत फेरीवाला बाजार, पदपथांवरील फेरीवाल्यांचे बस्तान उठणार; महापालिकेचा मोठा निर्णय

Next Post

३७ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप; मुंबई पोलिसांकडून दहिसर आणि मुलुंड करोना केंद्रांप्रकरणी गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

३७ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप; मुंबई पोलिसांकडून दहिसर आणि मुलुंड करोना केंद्रांप्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION