• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

दादर, सायनमध्ये होणार भूमिगत फेरीवाला बाजार, पदपथांवरील फेरीवाल्यांचे बस्तान उठणार; महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर फेरीवाल्यांचा विळखा असल्याने याविरोधात पालिकेच्या वॉर्डकडेही तक्रारी केल्या जातात. मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक हद्दीत, तर हे नित्याचेच आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 4, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील रस्ते, पदपथांवर फेरीवाल्यांचे असलेले बस्तान आणि पादचाऱ्यांना चालण्यासही नसलेली जागा हे चित्र नेहमीचेच असते. हे चित्र बदलण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून, दिल्लीतील कॅनॉट प्लेसप्रमाणचे भूमिगत बाजाराची संकल्पना अंमलात आणली जाणार आहे. फेरीवाल्यांना भूमिगत बाजारासाठी मुंबईतील मोक्याचे ठिकाण असलेल्या दादर, सायनची निवड केली आहे. येथील दोन मैदानांची पाहणी पालिकेने केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महत्त्वाची बाब म्हणजे ही संकल्पना अंमलात यावी, यासाठी महापालिकेचे अधिकारी पुढच्या आठवड्यात दिल्लीतील कॅनॉट प्लेसलाही भेट देऊन पाहणी करणार आहेत. मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर फेरीवाल्यांचा विळखा असल्याने याविरोधात पालिकेच्या वॉर्डकडेही तक्रारी केल्या जातात. मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक हद्दीत, तर हे नित्याचेच आहे. रेल्वे स्थानक फेरीवालामुक्त करण्यासाठी स्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाले आढळल्यास त्यावर कारवाई करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या आहेत. या सूचनांचे पालन करताना पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई न जुमानता पुन्हा फेरीवाले आढळतात. अनधिकृत फेरीवाल्यांनी रस्ते, पदपथ व्यापल्याने पादचाऱ्यांना चालणेही कठीण होते.

यावर उतारा म्हणून भूमिगत बाजार करण्याची संकल्पना मुंबई महापालिकेने मांडली असून, यासाठी मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनीही रुची दाखवली आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांत बैठकसत्रही सुरू आहे. दिल्लीत कॅनॉट प्लेस हे ग्राहकांसाठी खरेदीचे ठिकाण असून या भागात फेरीवाल्यांचा भूमिगत बाजार भरतो. अशाच तऱ्हेने एकाच ठिकाणी फेरीवाल्यांकडून विविध वस्तूंची खरेदी करता यावी, यासाठी मुंबईतही भूमिगत बाजार करण्याची संकल्पना पुढे आली आहे. नवी दिल्लीच्या आर्थिक आणि व्यावसायिक केंद्रापैकी एक असा कॅनॉट प्लेस आहे. ग्राहकांना खरेदीसाठी, नाइटलाइफ, पर्यटन म्हणून कॅनॉट प्लेस आकर्षण ठरत आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुंबईतही भूमिगत बाजारासाठी पालिकेने जागेची चाचपणी सुरू केली आहे. सध्या मुंबई शहरात दादर पूर्व आणि सायन पूर्वेला दोन मैदानांची पाहणीही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावर अंतिम निर्णय घेण्याआधी दिल्लीतील कॅनॉट प्लेसला पालिकेचे अधिकारी भेट देऊन या भूमिगत बाजाराची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर याचा अहवाल आणि आरेखन तयार केले जाणार आहे. सल्लागाराचीही नियुक्ती करून या दोन मैदानात भूमिगत बाजार शक्य आहे का याचा अहवालही तयार केला जाईल. हा भूमिगत बाजार एक किंवा दोन मजले शक्य असेल का इत्यादी माहिती अहवालात असेल. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाले आढळतात. रस्ते मोकळे व्हावेत आणि ग्राहकांना एकाच ठिकाणी खरेदी करता यावी, यासाठी फेरीवाल्यांसाठी भूमिगत बाजार अंमलात आणणार आहोत.  फेरीवाल्यांबरोबरच दुकानदारांसाठीही भूमिगत बाजार उपलब्ध असेल. यासाठी पुढील आठवड्यात दिल्लीतील कॅनॉट प्लेसला पालिकेचे अधिकारी भेट देणार आहेत. भूमिगत बाजारासाठी सध्या मुंबईत दोन जागांची पाहणीही केली आहे. अंतिम निर्णयापर्यंत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडेही हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाईल.

Previous Post

दावोस आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

एसी लोकलचा सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीनं बनवला बनावट पास, टीसीने पकडताच उडवाउडवीची उत्तरं

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एसी लोकलचा सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीनं बनवला बनावट पास, टीसीने पकडताच उडवाउडवीची उत्तरं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION