• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

आदित्य ठाकरेंनी दिली प्रकल्पाला भेट; पुढल्या वर्षाच्या शेवटपर्यंत घरे मिळणार, बीडीडी चाळ पुनर्विकासाचं काम वेगानं

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 14, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शिवसेना नेते, आमदार, आदित्य ठाकरे यांनी बीबीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला भेट दिली. यावेळी इथे सुरू असलेल्या इमारतीच्या कामाची पाहणी केली. इमारतीचं २५ व्या मजल्यापर्यंतचं काम झालं असून पुढल्या वर्षाच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होईल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. या कामाला काही पक्ष विरोध करत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्याला आदित्य ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिलं. ‘काही लोकांना चांगल काम होत असताना पोटदुखी असते. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, जनता आमच्या सोबत आहे, या प्रकल्पासोबत आहे’, असं आदित्य ठाकरे म्हणाले,

‘उद्धव साहेबांनी याचं उद्घाटन केलं. पहिल्या फेजमध्ये आपण अडीच ते पावणे तीन लाख लोकांना घरे देऊ शकणार आहोत. हे काम वेगानं पूर्ण होणं आवश्यक आहे कारण आमचं वचन होतं तीन वर्षात घरं. ते आपण पाहाता आहात. २५ मजल्यापर्यंत काम पोहोचलं आहे. पुढल्या वर्षाच्या शेवटापर्यंत आपण घरं देऊ शकू मग जिथे जूनी घरं होती ती पाडून मैदान होतील. दुसरा फेज पाठोपाठ सुरू होईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ‘लोकांना चांगली घरं मिळावित त्यांच्या हक्काची घरं मिळावित. आज मी जाऊन आलो त्यांनी तसा फ्लॅट तयार केला आहे. सगळ्या बाजूंनी चांगला उजेड, वारा, रुंद जीने, चांगले पॅसेज दोन बेडरून, दोन बाथरूम, किचन, हॉल… या परिसरात एवढा दर न देता मोफत त्यांना राहायला मिळणार आहे’, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पार्किंगच्या संदर्भात काही संघटनांनी आक्षेप घेतला. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी सविस्तर माहिती दिली. ‘मुंबईसह सर्वच शहरांमध्ये पार्किंगची समस्या मोठी आहे. आधीच्या डीसीआरमध्ये चार फ्लॅटला एक पार्किंग होतं ते आपण बीडीडीसाठी दोनवर आणलं आहे. काही संघटनांनी चार मजले अंडरग्राउंड पार्किंगची मागणी केली होती. मात्र तिथले लाईट, व्हेटिलेशन यासाठीचा सततचा खर्च कोण देणार, स्वच्छता कशी राहणार हा प्रश्न होता. तसं केलं असतं तर या बिल्डिंग आता दिसल्या नसत्या. आता पोडिअम पार्किंग आणि बीडीडीसाठी खासकरून दोन घरांसाठी एक पार्किंग जेव्हा आपण केलं तेव्हा आपण पाहिलं की खर्च कमी आणि वेग वाढला. जेवढं आपण करू शकत होत ते आपण केलं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना ‘भविष्यात गरजा वाढत जातील तसं आपण देत जाऊ. जसं शक्य होईल तसं वाढत जाईल’, असंही आदित्य म्हणाले. डीलाई रोडच्या बीडीडीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, तिथे देखील गेलो होतो. तिथे पायलिंगचं काम सुरू आहे. तिथे अंडरग्राउंड पार्किंग आहे. पोडियम पार्किंगची तिथे संधी नाही मिळाली. त्यामुळे तिथं अजून पार्किंगमधून आपण वर येत आहोत. तिथे काम थोडं हळू असलं तरी काम सुरू आहे. तिथे हा अंडरग्राउंड पार्किंगचा प्रकार असल्याने वेळ लागत आहे, पण काम सुरू आहे’, असं ते म्हणाले.

Previous Post

यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवर रेकॉर्डब्रेक खड्डे; मुंबईत हजारो खड्ड्यांची नोंद

Next Post

एक महिन्याच्या बाळासह आणखी चार रुग्णांचा मृत्यू; पालिका रुग्णालयातील मृत्यूचे सत्र सुरूच

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एक महिन्याच्या बाळासह आणखी चार रुग्णांचा मृत्यू; पालिका रुग्णालयातील मृत्यूचे सत्र सुरूच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION