• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवर रेकॉर्डब्रेक खड्डे; मुंबईत हजारो खड्ड्यांची नोंद

पावसाळ्यात खड्डे नाहीत, असा परिसर आणि रस्ता दाखविणे कठीण आहे. रस्तेकामासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्यानंतरही मुख्य रस्त्यांपासून अंतर्गत रस्त्यांपर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 14, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : खड्ड्यांची समस्या कमी करण्यासाठी महापालिका गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने काँक्रिटीकरण करत असली तरी, खड्ड्यांची समस्या काही कमी झालेली नाही. महापालिका आपलेच खड्ड्यांचे विक्रम मोडते आहे. पालिकेने दोन दिवसांपूर्वी यंदाच्या वर्षी आतापर्यंत ५९ हजार ३१३ खड्डे बुजवण्यात आल्याचे म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीनुसार ही संख्या विक्रमी आहे. सन २०२२ मध्ये ३८ हजार ३१० खड्डे पडले होते तर २०२१ मध्ये ४३ हजार ४७८ खड्ड्यांची नोंद झाली होती. वाढत्या खड्ड्यांचा मुंबईकरांना अतोनात त्रास होत असून वाहतूककोंडीसह विविध समस्यांना सामोरे जावे लागते. खड्ड्यांची ही समस्या कायमस्वरूपी मिटविण्यासाठी मुंबईतील सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे लागणार आहेत. रस्त्यांची दुर्दशा होण्यास पालिका पावसाचे कारण देते. त्यावर उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयात खड्ड्यांबाबत केलेल्या सादरीकरणात गेल्या सहा वर्षांतील पर्जन्यमानाची माहिती देण्यास आली आहे. त्यात गेल्यावर्षी कुलाब्यात १७०० ते ३२०० मिमी तर सांताक्रूझला २,२०० ते ३,५०० मिमी पावसाची नोंद होत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मुंबईत या वर्षी जुलैमध्ये फार कमी वेळात अतिवृष्टीची नोंद झाली असून यंदाच्या एकूण पावसाचा वार्षिक कोटा जवळपास ८० टक्क्यांनी ओलांडला आहे. रस्ते बनवण्यासाठी वापरले जाणारे बिटुमन हे साहित्य पाण्यात टिकत नसल्याने खड्डे तयार होतात. यावर्षी जास्त खड्ड्यांची नोंद होण्याचे हे एक कारण आहे, असे एका पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईतील ९० टक्क्यांहून अधिक खड्डे हे काँक्रिटीकरण न झालेल्या डांबरी रस्त्यांतील आहेत. २०२० आणि २०२३च्या तुलनेत मुंबईतील काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांची एकूण लांबी जवळपास दुप्पट झाली आहे. ही आकडेवारी पाहिली तर २०१९ आणि २०२३च्या आकडेवारीच्या तुलनेत खड्ड्यांची संख्याही निम्म्याने कमी झाल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला आहे. गेल्या वर्षीपर्यंत पालिकेकडे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग नव्हते. ईस्टर्न फ्रीवेसह, हे मोठे रस्ते आहेत. या रस्त्यांवरील खड्ड्यांची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्यामुळे खड्ड्यांची संख्या जास्त दिसत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईतील पाच वर्षांतील ‘खड्डे’वारी
वर्ष खड्डे बुजवले

२०१९ – ९४,९१८- ९४,८८२
२०२०- ६५,६१७- ६५,३९७
२०२१- ४३,४७८- ४३,२४९
२०२२- ३८,३१०- ३७,९८७
२०२३- ५९,५३३- ५९,२१३

मुंबईतील रस्त्यांची विभागणी (किमीमध्ये)
मुंबई महापालिका : २,०५०
एमएमआरडीए : ४५
एमएसआरडीसी : १५
म्हाडा : २२
मुंबई पोर्ट ट्रस्ट : ९
सार्वजनिक बांधकाम विभाग : १३
आरे कॉलनी : ४५
खासगी जमिनीवरील : २६

पाच वर्षांतील काँक्रिटीकरण
वर्ष काँक्रिटीकरण (किमी) एकूण काँक्रिटीकरण (किमी)
२०२०पर्यंत …. ६८७
२०२०-२१ ६६ ७५३
२०२१-२२ १६३ ८१९
२०२२-२३ १६६ ९८२
एकूण ३९५ ११४८
३१ मे २०२४ पर्यंत अपेक्षित काँक्रिटीकरण ३०० किमी

Previous Post

भारतीय हॉकी संघाची शानदार कामगिरी; मलेशियाचा पराभव करत चौथ्यांदा कोरलं चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव

Next Post

आदित्य ठाकरेंनी दिली प्रकल्पाला भेट; पुढल्या वर्षाच्या शेवटपर्यंत घरे मिळणार, बीडीडी चाळ पुनर्विकासाचं काम वेगानं

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आदित्य ठाकरेंनी दिली प्रकल्पाला भेट; पुढल्या वर्षाच्या शेवटपर्यंत घरे मिळणार, बीडीडी चाळ पुनर्विकासाचं काम वेगानं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION