• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा हायटेक प्रयोग; कचरा टाकताच ‘Ai कॅमेरा’ देणार स्वच्छतेचा संदेश

admin by admin
October 30, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबई महापालिकेचा हायटेक प्रयोग; कचरा टाकताच ‘Ai कॅमेरा’ देणार स्वच्छतेचा संदेश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित कॅमेऱ्यांचा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. मोठ्या प्रमाणात कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांचे निर्मूलन करण्यासाठी ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागाने माहिम येथील गजानन वाटीका परिसरात एआय कॅमेरा बसविला आहे. हा कॅमेरा कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची हालचाल ओळखून तात्काळ ध्वनीक्षेपकाद्वारे स्वच्छतेचा संदेश देतो आणि संबंधित व्यक्तीला कचरा न टाकण्याचे आवाहन करतो. महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे आणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्या पुढाकारातून हा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. दादर, माहिम आणि धारावी परिसरात अशा एकूण २३ संवेदनशील ठिकाणांची ओळख पटविण्यात आली असून, त्यापैकी गजानन वाटीका येथे हा प्रयोग प्रथम सुरू करण्यात आला आहे. या प्रयोगाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर उर्वरित ठिकाणी तसेच मुंबईतील अन्य भागांमध्येही अशाच प्रकारचे एआय कॅमेरे बसविण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.

या एआय कॅमेऱ्यांसोबत ध्वनीक्षेपकांची जोड देण्यात आली असून, कॅमेऱ्याच्या कार्यक्षेत्रात एखादी व्यक्ती कचरा टाकण्यासाठी आल्याचे लक्षात येताच स्वयंचलितपणे स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला जातो. त्यामुळे संबंधित व्यक्ती कचरा टाकण्यापासून परावृत्त होते आणि परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होते. जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी सांगितले की, केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून अपेक्षित परिणाम साध्य होणार नसल्याने त्यांना ध्वनीक्षेपकांची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना तात्काळ सूचना मिळून त्यांच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रयोगाच्या परिणामकारकतेचा आढावा घेतल्यानंतर भविष्यात मुंबईतील अधिकाधिक संवेदनशील ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. महापालिकेने नागरिकांना रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी किंवा उघड्यावर कचरा टाकू नये, तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वच्छतेची जनजागृती आणि कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.

Previous Post

राज्यात मतदार यादी पुनरीक्षणासाठी पुन्हा १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; अंतिम यादी ३० नोव्हेंबरला!

Next Post

कोकणच्या विकासाला नवे पंख; जयगडमध्ये जहाजनिर्मिती प्रकल्पासह ४ नवीन सरकारी बंदरे उभारण्याची नितेश राणेंची घोषणा

admin

admin

Next Post
कोकणच्या विकासाला नवे पंख; जयगडमध्ये जहाजनिर्मिती प्रकल्पासह ४ नवीन सरकारी बंदरे उभारण्याची नितेश राणेंची घोषणा

कोकणच्या विकासाला नवे पंख; जयगडमध्ये जहाजनिर्मिती प्रकल्पासह ४ नवीन सरकारी बंदरे उभारण्याची नितेश राणेंची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,147)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (89)
  • पालघर (77)
  • पालघर (51)
  • पुणे (1,075)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,216)
  • मुंबई (3,595)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (570)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (216)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION