• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

२३ वर्षीय तरूणाला ताडदेव येथील हत्येप्रकरणी पोलिसांनी केले अटक

ताडदेव येथील तुळशीवाडी परिसरात ४६ वर्षीय व्यक्तीवर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केल्याप्रकरणी २३ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 16, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ताडदेव येथील तुळशीवाडी परिसरात ४६ वर्षीय व्यक्तीवर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केल्याप्रकरणी २३ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मनिष अशोक मारू (२३) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो तुळशीवाडी परिसरातील रहिवासी आहे. आरोपी मारू याचे त्याच परिसरात राहणाऱ्या मयूर मंगलजी राठोड याच्याशी यापूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून मारू याने राठोडवर चाकूने हल्ला केला.

राठोड यांना तातडीने मुंबई सेंट्रल परिसरातील नायर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान राठोड यांचा मृत्यू झाला. त्यात राठोड यांच्या मानेवर व पोटावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी राठोडचे वडील मंगलजी राठोड (७६) यांच्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी मारू विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्री त्याला याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने गुन्ह्यात वापरलेले हत्यार अद्याप जप्त करण्यात आले नसून पोलीस त्याबाबत अधिक तपास करत आहेत.

Previous Post

१५६ तरुणांची फाल्गुनी पाठकच्या दांडियाच्या पासेसचे आमिष दाखवून फसवणूक

Next Post

जीएसटीला घातला सातवी नापास तरुणाने कोट्यवधींचा गंडा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

जीएसटीला घातला सातवी नापास तरुणाने कोट्यवधींचा गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,196)
  • मुंबई (3,583)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION