• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण पालघर

जीएसटीला घातला सातवी नापास तरुणाने कोट्यवधींचा गंडा

आरोपींनी कागदोपत्री कंपन्या स्थापन केल्या होत्या आणि त्यांची वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल दाखवली होती. त्या आधारे वस्तू सेवा कर विभागाकडून परताव्याच्या मोबदल्यात कोट्यवधी रुपये उकळले होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 16, 2023
in पालघर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठीदेखील तेवढी बुध्दीमत्ता असावी लागते. मात्र नुकत्याच उघडकीस आलेल्या एका प्रकारामुळे हा समज खोटा ठरला आहे. केवळ ७ आणि १० नापास असलेल्या तरुणांनी चक्क वस्तू सेवा कर (जीएसटी) विभागाला कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. बनावट कंपन्या उघडून त्यांनी १०० कोटींची उलाढाल दाखवली आणि जीएसटीकडूनच कोट्यावधी रुपये उकळले आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.

मीरा रोडच्या काशिमिरा परिसरात असणार्‍या हाटकेश विभागातून बनवाट कंपन्या सुरू असल्याची माहिती गु्न्हे शाखेला मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. यावेळी पोलिसांना हा बनवाट कंपनी घोटाळा आढळून आला. आरोपींनी कागदोपत्री कंपन्या स्थापन केल्या होत्या आणि त्यांची वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल दाखवली होती. त्या आधारे वस्तू सेवा कर विभागाकडून परताव्याच्या मोबदल्यात कोट्यवधी रुपये उकळले होते. आऱोपींनी किमान १८ ते २० बनवाट कंपन्या स्थापन करून त्यांची वार्षिक उलाढाल १०० कोटीं एवढी दाखवली होती.या प्रकऱणी आशुराम रबानी (२५), नानजीराम रबानी (२८) आणि पर्वीण कुमार रबानी (२५) या तिघांविरोधात काशिमिऱा पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र हा घोटाळा कित्येक पटीने मोठा असल्याची शक्यता आहे. या प्रकरणाचे गांभिर्य पाहून हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

आम्ही आता पर्यंत आशुराम रबानी या एका आरोपीला अटक केली आहे. वस्तू सेवा कर विभागाकडून माहिती मागवली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शाम आपेट यांनी दिली. याबाबत माहिती देतांना पोलिसांनी सांगितले की या प्रकरणाचा मास्टर माईड आशुराम रबानी हा केवळ ७ वी नापास आहे. आरोप हे आयफोन १४, फॉर्च्युनर अशा महागड्या गाड्या वापरत आहेत. जीएसटी च्या प्रक्रियेत असलेली त्रुटी त्यांनी ओळखली आणि मागील २ वर्षांपासून ते हा गैरव्यवहार करत आहेत. आरोपी मुळचे राजस्थानचे आहेत. सध्या तरी ५ कोटींचा घोटाळा समोर आला आहे. मात्र या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून घोटाळ्याची रक्कम अनेक कोटी असल्याचे पोलिसांनी सांगितले. केवळ घरातून आरोपी हा घोटाळा करत होते. पोलिसांनी अनेक कंपन्यांचे रबरी शिक्के, लेटर हेड, कागदपत्रे, संगणक, प्रिटंर आदी साहित्य जप्त केले आहेत.

Previous Post

२३ वर्षीय तरूणाला ताडदेव येथील हत्येप्रकरणी पोलिसांनी केले अटक

Next Post

डोंबिवलीतील धक्कादायक घटना, लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव सांगत बिल्डरला धमकी; सापळा रचून आरोपींना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

डोंबिवलीतील धक्कादायक घटना, लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव सांगत बिल्डरला धमकी; सापळा रचून आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION