• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

पाकिस्तानी दहशतवाद्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी फेटाळला, फाशीची शिक्षा कायम

सुमारे २४ वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानी दहशतवाद्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 12, 2024
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : लाल किल्ला हल्ला प्रकरणात दोषी ठरलेला पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद आरिफ उर्फ अशफाक याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळला. सुमारे २४ वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानी दहशतवाद्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सुप्रीम कोर्टाने मोहम्मद आरिफची पुनर्विचार याचिका फेटाळली आणि फाशीची शिक्षा कायम ठेवली. २५ जुलै २०२२ रोजी कार्यभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपतींनी फेटाळलेली ही दुसरी दयेची याचिका आहे. दरम्यान, घटनेच्या कलम ३२ अंतर्गत दीर्घ विलंबाच्या कारणास्तव शिक्षा कमी करण्यासाठी दोषी अद्याप सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो.
मोहम्मद आरिफ हा पाकिस्तानी नागरिक आहेच. त्यासोबतच प्रतिबंधित लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे. लाल किल्ल्यावरील हल्ल्याच्या चार दिवसांनंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती. राष्ट्रपतींच्या सचिवालयाच्या २९ मे रोजी च्या आदेशाचा हवाला देत अधिकाऱ्यांनी सांगितले की, १५ मे रोजी प्राप्त झालेला मोहम्मद आरिफचा दयेचा अर्ज २७ मे रोजी फेटाळण्यात आला. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवत आरिफच्या बाजूने कोणतीही परिस्थिती नसल्याचे सांगितले होते. लाल किल्ल्यावरील हल्ला हा देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला थेट धोका असल्याचे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते. २२ डिसेंबर २००० रोजी दहशतवाद्यांनी लाल किल्ला संकुलात तैनात राजपुताना रायफल्सच्या ७ तुकड्यांवर गोळीबार केला. त्यामुळे तेथे तैनात असलेल्या तीन लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता.

सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये या संदर्भात त्याला शिक्षा सुनावली. सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, आरोपी मोहम्मद आरिफ उर्फ अशफाक हा पाकिस्तानी नागरिक होता आणि त्याने भारतीय हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. तो इतर दहशतवाद्यांच्या सहकार्याने हा हल्ला घडवून आणण्याबद्दल दोषी आढळला आहे. यापूर्वी ट्रायल कोर्टाने ऑक्टोबर २००५ मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यानंतरच्या अपीलांमध्ये हा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. मात्र दया याचिका फेटाळून राष्ट्रपती मुर्मू यांनी त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

Previous Post

मीठ आयुक्तालयाचा आक्षेपामुळे रखडला प्रकल्प; ‘हरित मुंबई’साठी मुख्यमंत्री घेणार पुढाकार

Next Post

‘लेक लाडकी’ योजनेला अधिक गती द्यावी – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

‘लेक लाडकी’ योजनेला अधिक गती द्यावी – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION