• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पावसाळ्यात तरंगता कचरा रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचे प्रयत्न; क्लीन-अप मार्शलकडून होणार कारवाई

कचरा फेकणे किंवा थुंकल्यास २०० रुपये दंड केला जातो. तसेच रस्त्यावर स्नान करणे, शौचास बसून घाण करणे, पक्ष्यांना अन्न खाऊ घालणे, रस्त्यावर वाहन धुणे, दुरूस्त करणे आदींसाठीही दंड केला जात आहे. मात्र नाल्यात कचरा टाकल्यास दंड आकारला जाणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 7, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नालेसफाईच्या कामांवरून टिकेची झोड उठत असतानाच नाल्यामध्ये कचरा टाकल्यास दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तशा सूचना प्रभागस्तरावर करण्यात आल्या आहे. हा दंड क्लीन-अप मार्शलमार्फत आकारला जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी मदत होते. पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करुन दरवर्षी गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. गाळ काढल्यानंतरही पुन्हा कचरा जमा होतो. पावसाळ्यात नाले पुन्हा तुंबतात. नाल्याला लागूनच असलेल्या झोपडपट्टी, चाळी आणि काही इमारतींमधून हा कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो. या कचऱ्यामध्ये थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर आदी तरंगत्या वस्तूंचा समावेश आहे. अशा स्वरूपाचा कचरा नाल्यात टाकत असल्याने सांडपाणी, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होतात.

गेल्या वर्षी अंधेरीतील मोगरा नाल्यात मोठ्या प्रमाणात भंगारातील वस्तू आढळल्या होत्या. हा कचरा टाकला जाऊ नये यासाठी नाल्याला लागूनच संरक्षक जाळ्या बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. प्रायोगिक तत्त्वावर वांद्रे पश्चिम येथील एका नाल्यालगत दहा फूट उंचीच्या संरक्षक जाळ्या बसवल्या आहेत. त्यामुळे या भागातून नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले. मुंबईत ज्या नाल्यालगत झोपडपट्टी, चाळी आहेत अशा ठिकाणी आठ ते दहा फूट उंचीची जाळी बसवण्यात येणार आहेत. मात्र या जाळ्या पुढील वर्षी बसवण्यात येणार असून त्याचा यंदा मात्र काहीएक फायदा होणार नाही. त्यामुळे यंदा नाल्यात कचरा टाकल्यास त्याला दंड ठोठावण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केले आहे. हा दंड क्लीन-अप मार्शलमार्फत केला जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ.सुधाकर शिंदे यांनी दिली. त्यासाठी प्रभागस्तरावरही आदेश देण्यात आले आहेत. नाल्यात कचरा टाकताना दिसल्यास तात्काळ दंड केला जाणार असल्याचे शिंदे म्हणाले. मुंबई महापालिकेकडून ठिकठिकाणी क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरोधात वेगवेगळ्या कारणांसाठी १०० ते एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारणी क्लीन-अप मार्शलमार्फत केली जात आहे.  कचरा फेकणे किंवा थुंकल्यास २०० रुपये दंड केला जातो. तसेच रस्त्यावर स्नान करणे, शौचास बसून घाण करणे, पक्ष्यांना अन्न खाऊ घालणे, रस्त्यावर वाहन धुणे, दुरूस्त करणे आदींसाठीही दंड केला जात आहे. मात्र नाल्यात कचरा टाकल्यास किमान २०० रूपये दंड होणार आहे. नाल्यांमध्ये टाकला जाणारा कचरा आणि त्यामुळे वहनक्षमतेला येणाऱ्या अडथळ्यामुळे पूरसदृश्यस्थिती होते. त्यामुळे नाल्यात कचरा टाकल्यास त्या व्यक्तीवर पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यासंदर्भात मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर आणि महापालिकेचे तत्कालिन आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यामध्ये जून, २०२३मध्ये बैठक पार पडली होती. त्यावेळी दंडाची कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतरही ही कारवाई कागदावरच होती. यंदा मात्र या कारवाईचा विचार पुन्हा करण्यात आला आहे.

Previous Post

अभिजीत पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत; मनसेची कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार

Next Post

सदाशिव पेठेतील शैक्षणिक संस्थेत आग; ४० विद्यार्थिनी बचावल्या, वसतिगृह व्यवस्थापकाचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सदाशिव पेठेतील शैक्षणिक संस्थेत आग; ४० विद्यार्थिनी बचावल्या, वसतिगृह व्यवस्थापकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,740)
  • मुंबई (3,311)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION