• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

शिकाऊ व पक्क्या परवाना चाचणीकरिता २० मे रोजी ‘अपॉइंटमेंट’ घेतलेल्या तारखेत बदल

त्याअनुषंगाने २० मे २०२४ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयात शिकाऊ परवाना चाचणी  व पक्का परवाना वाहनचालक चाचणीकरीता घेतलेल्या अपॉइंटमेंटच्या तारखेत लोकसभा निवडणूक मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे बदल करण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 18, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : परिवहन विभागाचे संकेतस्थळ https://parivahan.gov.in द्वारे अनुज्ञप्ती संबंधीची सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना शिकाऊ परवाना चाचणी व पक्का परवाना वाहनचालक चाचणी देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने २० मे २०२४ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयात शिकाऊ परवाना चाचणी  व पक्का परवाना वाहनचालक चाचणीकरीता घेतलेल्या अपॉइंटमेंटच्या तारखेत लोकसभा निवडणूक मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे बदल करण्यात आला आहे. आता ही चाचणी २२ मे २०२४ रोजी होणार आहे. ज्या उमेदवारांची पक्क्या परवाण्याकरिता वाहनचालक चाचणी २० मे २०२४ रोजी होती, ती दि.२१ ते २४ मे २०२४ दरम्यानच्या कालावधीमध्ये बदलण्यात करण्यात आली आहे. तसेच त्याबाबत प्रणालीमध्ये नमूद भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रणालीकडून संदेश देखील पाठविण्यात आले आहेत.

तरी कार्यालयात येणाऱ्या सर्व उमेदवार, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी यांनी २० मे रोजीची अपॉइंटमेंट घेतली असल्यास, त्या सर्वांनी चाचणीसाठी कार्यालयास या दिवशी भेट न देता  बदल केलेल्या दिनांकांस भेट द्यावी. संबंधित कागदपत्रांसह बदल केलेल्या दिनांकास उमेदवारांनी कार्यालयात चाचणीकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

तीन दिवसांत उतरवले ३१ होर्डिंग; अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेची कारवाई

Next Post

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION