• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईत भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना दणका; ३२ हजार चालकांवर कारवाई

मुंबई वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या १५ दिवसांच्या विशेष मोहिमेत भाडे नाकारणाऱ्या ३२,६५८ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 26, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : रेल्वे स्थानके, मॉल, बसस्थानके व इतर ठिकाणी जवळचे भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या १५ दिवसांच्या विशेष मोहिमेत भाडे नाकारणाऱ्या ३२,६५८ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर अन्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील रेल्वे स्थानके, मॉल, बस स्थानके तसेच इतर ठिकाणी लांब पल्ल्याचे भाडे मिळविण्यासाठी रिक्षाचालक नजीकचे भाडे नाकारतात. अशा अनेक तक्रारी मुंबई पोलिसांकडे वेगवेगळ्या माध्यमातून येत होत्या. त्याचबरोबर चालक गणवेश परिधान करीत नाहीत, बॅच तसेच इतर कागदपत्रे बाळगत नाहीत, नियमांचे उल्लंघन करतात अशाही तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत बेशिस्तचालकांना धडा शिकविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ८ एप्रिल ते २२ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली.

तक्रारी येत असलेली ठिकाणे पोलिसांनी जाणून घेतली. या सर्व ठिकाणी १५ दिवसांत वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले. रिक्षाचालक भाडे नाकारताना दिसल्यास त्याच ठिकाणी चालकावर कारवाई करण्यात येत होती. १५ दिवसांत ३२,६५८ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. विनागणवेश ५२६८, जादा प्रवासी वाहतूक करणे ८६५० व इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५६१३ अशा एकूण ५२१८९ इ -चलान कारवाई करण्यात आली. नाकारणाऱ्या ३२,६५८ वाहनांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

Previous Post

मुंबईकरांनाही होणार फायदा; युटिएस ॲपमध्ये मोठा बदल, रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी

Next Post

अभिनेता सलमान खानच्या घरी गोळीबार प्रकरणी बंदूक पुरविणाऱ्या दोघांना पंजाबमधून अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अभिनेता सलमान खानच्या घरी गोळीबार प्रकरणी बंदूक पुरविणाऱ्या दोघांना पंजाबमधून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

June 17, 2026
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

June 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,056)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (961)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,455)
  • मुंबई (3,133)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (249)
  • रायगड (39)
  • राष्ट्रीय (430)
  • वसई-विरार (26)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (198)

Follow Us

Recent News

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

June 17, 2026
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

June 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION