• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

चार गावठी पिस्तूले व ५९ जिवंत काडतुसे जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

काशी मिरा पोलीस ठाणे व गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे ही कामगिरी पार पाडली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 2, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसांच्या माध्यमातून व्यवसायात प्रतिस्पर्धी असलेल्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न पोलीसांनी हाणून पाडला आहे. पोलीसांनी याप्रकरणी ४ गावठी पिस्तूले व ५९ जिवंत काडतु्से हस्तगत करुन दोन आरोपींना अटक केली आहे. काशी मिरा पोलीस ठाणे व गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे ही कामगिरी पार पाडली. गोल्डन नेस्ट सर्कल जवळ असणाया अलम स्टील अँड फर्नीचर येथे काम करणाया इसमांकडे विनापरवाना पिस्तूल व जिवंत काडतूसे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्याप्रमाणे चौकशी केल्यानंतर फिरोज आलम शफीऊल्ला चौधरी याच्या ताब्यात १ गावठी पिस्टल व १० जिवंत काडतुस तर  शाकीर अब्दुल वहाब चौधरी याच्या ताब्यात १ गावठी पिस्टल व ६ जिवंत काडतूसे आढळून आली. त्यानंतर आरोपींकडे अधिक चौकशी केली असता फिरोज ऊर्फ इब्राहीम आलम शफीऊल्ला चौधरी याला अमान स्टिल किचन इक्वीपमेंटचे मालक अनिस ऊर्फ मुन्ना खान व कमिल खान त्याचप्रमाणे शादाब स्टीलचा मालक शादाब यांच्या मुळे व्यवसायामध्ये भरपुर नुकसान झाले होते. त्यांना धडा शिकविण्यासाठी चौधरी याने त्याच्याकडे पूर्वी काम करणारा मुस्लीम याच्याकरवी ६ गावठी पिस्तूले व जिवंत काडतूसे मागवली.

त्यापैकी दोन गावठी पिस्तुले व जिवंत काडतूसे त्याने तीन दिवसांपूर्वी अनिस ऊर्फ मुन्ना खान यांच्या नकळत त्यांच्या दुकानात ठेवली तर दोन पिस्तुले व १२ काडतूसे त्याने एका बॅगेमध्ये ठेवून ते वर्सोवा पुलावरुन खाडीत फेकुन दिले. तसेच त्याच्याकडे सापडलेले पिस्तुल व काडतूसे तो एक दोन दिवसात कमिल खान यांच्या दुकानात ठेवणार होता. त्याचप्रमाणे दूसरा आरोपी शाकीर अब्दुल वहाब चौधरी याच्या ताब्यात मिळून आलेले पिस्तुल व काडतूसे तो एक दोन दिवसात शादाब यांच्या दुकानात ठेवणार होता अशी कबुली आरोपींनी दिली, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबूरे, परिमंडळ – १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा कक्ष १ चे पोलिस निरी अविराज कुराडे, काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे, यांच्या पथकाने पार पाडली.

Previous Post

पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट, काचेला काळी फीत लावणाऱ्या ४०६ वाहनांवर केली कारवाई

Next Post

रेल्वे स्थानकाच्या तिकीट खरेदीत बॅटमॅनच्या कारवाईमुळे वाढ

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रेल्वे स्थानकाच्या तिकीट खरेदीत बॅटमॅनच्या कारवाईमुळे वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION