• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

उच्चशिक्षित मोबाईल चोरटा पुण्यात गजाआड

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतेय. त्याचप्रमाणात गुन्हेगारांमध्ये उच्चशिक्षीत तरूणांचं प्रमाण देखील वाढत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 23, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : दिवसेंदिवस पुण्यात चोरीच्या घटनांचं प्रमाण वाढत आहे. अलीकडे उच्चशिक्षीत तरूणांमुळे आता चोरीच्या घटना देखील सफाईने होत आहेत. पुण्यात असाच एक उच्चशिक्षीत चोरटा गजाआड केलाय. पोलिसांनी त्याच्याकडून १७ मोबाईल देखील जप्त केले आहेत. मोबाईल चोरी करून बनावट बिलाच्या आधारे त्याची विक्री करणाऱ्या उच्चशिक्षित चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. तो बीएस्सी पदवीधर आहे. त्याच्या ताब्यातून चोरीचे १७ मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिलीय. ओंकार विनोद बत्तुल (वय २२, रा. नाना पेठ) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. शिवाजीनगर येथील जुना तोफखाना भागातील फर्निचरच्या दुकानातून आरोपीने मोबाईल चोरी केला होता. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीला शिवाजीनगर भागातून अटक केली. चौकशीनंतर त्याच्या ताब्यातून १७ मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपी चोरलेल्या मोबाइलच्या बिलामध्ये फेरफार करून स्वत:चा मोबाईल असल्याचं भासवून विक्री करीत होता. बनावट बिलाच्या आधारे मोबाईल विक्री केल्याचं तपासात समोर आलंय. जप्त करण्यात आलेल्या मोबाईल मालकांचा शोध सुरू करण्यात आलाय. जे व्यापारी मोबाईल खरेदी-विक्री करतात, त्यांनी जुने वापरलेले मोबाईल खरेदी-विक्री करताना त्या मोबाईलच्या बिलाची पडताळणी करावी. त्यानंतरच कोणतेही व्यवहार करावेत, असं आवाहन पोलिसांनी केलंय.

Previous Post

पटेरी वाघसदृश्य प्राण्याचे कातडे आणि पिस्तूल जप्त; गुप्त माहितीच्या आधारे दोघांना अटक

Next Post

३ महिन्यात मावळच्या तरुणाकडून उभारणी; बच्चन-तेंडुलकरनंतर मनोज जरांगेंचा मेणाचा पुतळा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

३ महिन्यात मावळच्या तरुणाकडून उभारणी; बच्चन-तेंडुलकरनंतर मनोज जरांगेंचा मेणाचा पुतळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION