• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुकेश अंबानींना मेल पाठवणारा गजाआड; ४०० कोटींच्या खंडणीची मागणी, आरोपीला मुंबई पोलिसांकडून अटक

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 4, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्धउद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे एकापाठोपाठ एक धमकीचे पाच ईमेल धाडणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी आरोपीला तेलंगणा येथून अटक केली. गणेश रमेश वानपाधरी असे या तरूणाचे नाव असून पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने गणेशला ८ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आठवड्याभरात अंबानी यांच्या कार्यालयीन मेलवर पाच ईमेल आले. आधी २० कोटी नंतर २०० कोटी आणि मेलला प्रतिसाद देत नाही म्हणून ४०० कोटी खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.

गेल्या आठवड्यात मुकेश अंबानींना धमकीचा पहिला ईमेल आला होता. त्यानंतर ३१ ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबर या दोन दिवसात आणखी दोन ईमेल पाठवण्यात आले होते. पहिल्या मेलकडे दुर्लक्ष केल्याने दुसऱ्यात २० कोटींऐवजी ४० कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पाच दिवसांच्या कालावधीत मेल्सची संख्या आणि खंडणीची रक्कमही वाढत गेली. मुंबई पोलीस, गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम विभाग यावर तपास करत होते. अखेर मुंबई पोलिसांना आरोपीला तेलंगणा येथून अटक करण्यात यश आले आहे.

Previous Post

निलंबनानंतर आता शरीरसौष्ठवाचा करोडपती फौजदाराला छंद!

Next Post

भारताची विजयी घौडदौड सुरूच! बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर २४३ धावांनी विजय

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भारताची विजयी घौडदौड सुरूच! बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर २४३ धावांनी विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

June 29, 2026
मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

June 29, 2026
आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

June 29, 2026
दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,075)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (65)
  • पालघर (43)
  • पुणे (973)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,538)
  • मुंबई (3,190)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (31)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

June 29, 2026
मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

June 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

June 29, 2026
मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

June 29, 2026
आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

June 29, 2026
दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION