• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

परदेशात नोकरीच्या बहान्याने मोठी फसवणूक; नवी मुंबईतील महिलेला ५४ लाखांचा गंडा

फेसबुकवरुन अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. युकेतील आयटी कंपनीत नोकरीचे आमिष दाखवत आरोपींनी तिच्याकडून तब्बल ५४ लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोलिसांत धाव घेतली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 2, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 नवी मुंबई : फेसबुकवरून एका अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे ऐरोली भागात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेला महागात पडले आहे. हा अनोळखी मित्र आणि त्याच्या साथीदारांनी या महिलेला ३२ लाख ४५ हजार रुपये पाठविल्याची खोटी पावती पाठवून दिली. तसेच, हे पैसे घेण्याच्या बहाण्याने तिला वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये तब्बल ५४ लाख रुपये पाठविण्यास भाग पाडले. नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला ऐरोलीमध्ये राहण्यास असून ती आयटी कंपनीमध्ये कामाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये या महिलेच्या फेसबुकवर लुकास इथन नावाच्या व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्यासोबत मैत्री केली होती. त्यावेळी लुकास याने तो युकेमध्ये राहात असल्याचे व तेथील एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर असल्याचे सांगितले होते. सुरुवातीला या दोघांमध्ये चॅटिंगने व त्यानंतर व्हॉट्सऍपवरून बोलणे सुरू झाले. या महिलेने परदेशात नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केल्याने लुकास याने युकेमध्ये तिला आयटी कंपनीत नोकरी मिळवून देण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

१ सप्टेंबर रोजी लुकान याने इंडोनेशिया येथे आल्याचा मेसेज या महिलेला पाठवून त्याचे फॉरेन करन्सीचे कार्ड बंद झाल्याचे व ते पुन्हा सुरू होण्यास एक आठवडा लागणार असल्याचे सांगितले. तसेच, रोजच्या गरजांसाठी व प्रोजेक्ट वर्कसाठी पाच हजार युएस डॉलरची तिच्याकडे मागणी केली. या महिलेने त्याला साडेपाच लाख पाठवून दिले. काही दिवसांनंतर लुकास याने या महिलेच्या खात्यात ३२ लाख ४५ हजार रुपये पाठविल्याची पावती व्हॉट्सॲप नंबरवरून पाठवून दिली. तसेच, अडचणीच्या काळात तिने मदत केल्याने तिला जास्त रक्कम पाठविल्याचेही त्याने सांगितले.  त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्ली येथील रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड या बँकेतून बोलत असल्याचे भासवून एका महिलेने ऐरोलीतील या महिलेशी संपर्क साधला. तसेच, तिच्या नावाने ३२ लाख ४५ हजार रुपये त्यांच्या बँकेत आल्याचे सांगून या पैशांवर तीन लाख ७५ हजार रुपये कर भरल्यानंतर ही रक्कम तिच्या खात्यात जमा होईल, असे सांगितले. त्यामुळे या महिलेने ही रक्कम पाठवून दिली. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी तिला पैसे भरण्यास भाग पाडले. अशा प्रकारे या महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये गुगल पे तसेच एनइएफटीद्वारे तब्बल ४८ लाख ५५ हजार रुपये पाठवून दिले. गेल्या आठवड्यात या महिलेने मुंबई फोर्ट येथील रॉयल बँक स्कॉटलँड येथील शाखेत जाऊन ३२ लाख ४५ हजार रुपयांची फॉरेन रेमिटन्सची पावती दाखवून चौकशी केली. यावेळी ही पावती खोटी असल्याचे तसेच, त्यांच्या बँकेची दिल्ली येथे शाखा नसल्याचे तिला सांगण्यात आले. अखेर या महिलेने नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Previous Post

हिरे, दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण – उद्योगमंत्री उदय सामंत

Next Post

शुक्रवार पेठेतून मेफेड्रॉन बाळगल्याप्रकरणी चारजण पोलिसांच्या ताब्यात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शुक्रवार पेठेतून मेफेड्रॉन बाळगल्याप्रकरणी चारजण पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

June 26, 2026
पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

June 26, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,070)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (461)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (64)
  • पालघर (43)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,525)
  • मुंबई (3,181)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (44)
  • राष्ट्रीय (445)
  • वसई-विरार (30)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

June 26, 2026
पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

June 26, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION