• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

हिरे, दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण – उद्योगमंत्री उदय सामंत

हिरे उद्योग गुजरातेत स्थलांतर होत असल्याच्या बातमीत तथ्य नाही; राज्याच्या इतर भागात हिरे उद्योग वाढीसाठी लवकरच धोरण

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 2, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील हिरे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होत असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हिरे आणि दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचेच राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच देशातील सर्वात मोठे ज्वेलरी पार्क आपण नवी मुंबई येथे करत आहोत. तसेच राज्यात मुंबई शिवाय इतर ठिकाणी या उद्योगाच्या वाढीसाठी काय करता येईल, यासंदर्भात समिती नेमून दोन महिन्यात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंत्री श्री. सामंत यांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील भारत डायमंड बोर्स तसेच जेम्स अँड ज्वेलरी निर्यात आणि प्रबंधन कौन्सिलच्या (जीजेईपीसी) कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मंत्री श्री. सामंत म्हणाले की, या उद्योग क्षेत्रातील मंडळींनी हिरे उद्योग मुंबईच्या बाहेर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांना राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करत आहे. त्यांना उद्योग वाढीसाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्या राज्य शासन उपलब्ध करून देत आहे. व्यवसाय वाढीसाठी काही मंडळींनी दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ येथील व्यवसाय त्यांनी बंद केला असा होत नसल्याचेही मंत्री श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई येथील महापे येथे आपण देशातील सर्वात मोठे ज्वेलरी पार्क बनवत आहोत. त्याठिकाणी किमान एक लाखाहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यात इतर ठिकाणी व्यवसाय विस्तारीकरण करण्याची भूमिका उद्योजकांनी मांडली आहे. निश्चितपणे त्यांना त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. त्यासाठीचे धोरण बनवले जाईल, असे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाला मोठी ताकद शासन देत आहे.  अनुदान आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून उद्योजकांना जी मदत लागेल ती केली जाईल. एखाद्या व्यवसायाचे विस्तारीकरण म्हणजे स्थलांतर नव्हे, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मंत्री श्री. सामंत यांनी मांडली. यावेळी  जेम्स अँड ज्वेलरी निर्यात आणि प्रबंधन कौन्सिलच्या(जीजेईपीसी) चे चेअरमन विपुल शाह, अध्यक्ष अनुप मेहता, भारत डायमंड बोर्सचे उपाध्यक्ष मेहुल शाह, किरीट भन्साळी, सब्यासाची राय आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री. शाह यांनीही राज्य शासनाकडून हिरे उद्योगाला पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे सांगितले.

Previous Post

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

Next Post

परदेशात नोकरीच्या बहान्याने मोठी फसवणूक; नवी मुंबईतील महिलेला ५४ लाखांचा गंडा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

परदेशात नोकरीच्या बहान्याने मोठी फसवणूक; नवी मुंबईतील महिलेला ५४ लाखांचा गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

June 26, 2026
पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

June 26, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,070)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (461)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (64)
  • पालघर (43)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,525)
  • मुंबई (3,181)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (44)
  • राष्ट्रीय (445)
  • वसई-विरार (30)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

June 26, 2026
पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

June 26, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION