• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई पोलीस अमली पदार्था विरोधात झाले आक्रमक, सहा कारखाने उद्ध्वस्त; दोन वर्षांत ५२०० कोटींचे ‘एमडी’ जप्त

नाशिक आणि सोलापूर येथील मेफ्रेडॉनचे (एमडी) कारखाने काही दिवसांपूर्वी उद्ध्वस्त करणाऱ्या मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत पाच हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे एमडी जप्त केले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 23, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नाशिक आणि सोलापूर येथील मेफ्रेडॉनचे (एमडी) कारखाने काही दिवसांपूर्वी उद्ध्वस्त करणाऱ्या मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत पाच हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे एमडी जप्त केले आहे. या कारवायांमध्ये नाशिक, सोलापूर, नालासोपारा, कोल्हापूरमध्ये एमडी निर्मिती करणारा प्रत्येकी एक कारखाना आणि गुजरातमधील दोन कारखाने उद्धवस्त करण्यात आले आहेत. ही आतापर्यंतची विक्रमी कारवाई आहे. अमली पदार्थ निर्मिती, पुरवठय़ाचे प्रकरण सध्या राज्यभर गाजते आहे. सातत्याने विविध भागांमध्ये अमली पदार्थ सापडल्याची चर्चाही होत असते. मात्र मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत अमली पदार्थाविरोधात केलेल्या कारवाया महत्त्वाच्या समजण्यात येत आहेत. या कालावधीत मुंबई पोलिसांनी दोन हजार ६३५ किलो एमडी जप्त केले असून त्याची किंमत पाच हजार २४३ कोटी ६७ लाख रुपये आहे. नाशिक, सोलापूर, नालासोपारा, कोल्हापूरमध्ये एमडी निर्मिती करणारा प्रत्येक एक कारखाना आणि गुजरातमधील दोन कारखाने अशा एकूण ६ कारखान्यांवर छापे टाकून ते सील करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी या दोन वर्षांमध्ये एमडी तस्करी व विक्रीबाबत ४९५ गुन्ह्यांची नोंद केली आहे. या गुन्ह्यांमध्ये ७१८ आरोपींना अटक केली आहे. २०१८ मध्ये मुंबई पोलिसांनी १० कोटी रुपयांचे एमडी जप्त केले होते. २०१९ मध्ये तीन कोटी, २०२० मध्ये पाच कोटी २१ लाख, २०२१ मध्ये ३२ कोटी २९ लाख रुपये किमतीचा एमडी जप्त केले आहे.

अमली पदार्थाच्या विक्रीसाठी विक्रेते हे तरुणांना या पदार्थाचे खोटे फायदे सांगतात. त्याला बळी पडून अनेकजण या व्यसनाला बळी पडतात. मेफ्रेडॉनमुळे(एमडी) ‘झिरो फिगर’साठी उपयुक्त आहे. यापासून ऊर्जा मिळते, असा अपप्रचार आहे. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी व तासंतास नृत्यासाठी बारबाला सध्या मोठय़ा प्रमाणात एमडीचा वापर करत आहेत.  सध्या ५० टक्क्यांहून अधिक बारबाला या व्यसनाच्या आहारी गेल्याचे सूत्रांनी सांगितले. -एमडीमुळे झोप येत नाही, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अभ्यास करू शकता. एमडीमुळे त्वचा सतेज राहते, महाविद्यालयातील तरुणांना या जाळय़ात ओढण्यासाठी सांगण्यात येते. या भूलथापांना महाविद्यालयीन तरुण-तरुणी बळी पडतात. चार-पाच वेळा एमडी घेतल्यानंतर या तरुणांना याचे व्यसन लागते. त्यानंतर विक्रेते त्यांनाही या व्यवसायात गुंतवतात.  त्यामुळे मुंबई पोलिसांनी एमडीविरोधात विशेष कारवाया  केल्या आहेत. यामध्ये मोठय़ा प्रमाणात एमडी जप्त केले आहे.

मुंबई पोलिसांनी यावर्षी ३७१ कोटी रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त केले आहे. १८५ किलो एमडी, ५८० किलो गांजा, २८ किलो चरस, एक किलो ७७४ ग्रॅम चरस, १५ किलो केटामाईन, कोडेन या खोकल्याच्या १५ हजार ५०० बाटल्या, एलएसडीचे ५२२ डॉट, नायट्राझेपम ३६ हजार २४३ गोळय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबई १८ ऑक्टोबपर्यंत अंमलीपदार्थाचे ११८९ गुन्हे दाखल झाले असून त्यात १४६५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Previous Post

पोलीस उपनिरीक्षकासह वकीलाला अपघाती मृत्यूबाबतची कागदपत्रे देण्यासाठी मागितलेल्या लाच प्रकारणी एसीबी पकडले

Next Post

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ बाबत बाईक रॅलीमधून जनजागृती होईल – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ बाबत बाईक रॅलीमधून जनजागृती होईल – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION