• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 2, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राष्ट्रीय शिक्षण धोरणाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून जून २०२४ मध्ये सर्व महाविद्यालयांनी या धोरणानुसार अभ्यासक्रम राबविणे बंधनकारक आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. भारतीय शिक्षण संस्थेच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जे. पी. नाईक शिक्षण आणि विकास केंद्र कोथरूड येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. पाटील बोलत होते. जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. जे. पी. नाईक यांच्या ११६ व्या जयंतीचे औचित्य साधून ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२० अंतर्गत उच्चशिक्षणातील सर्व घटकांच्या भूमिका व जबाबदाऱ्या’ या विषयावर या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, माजी कुलगुरू तथा राष्ट्रीय शिक्षण धोरणच्या महाराष्ट्र राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन करमळकर, भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण अडसूळ, शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. एम. एस. देशमुख, सोलापुर विद्यापीठाच्या कॉमर्स मॅनेजमेंटचे अधिष्ठाता प्रा. शिवाजी शिंदे, भारतीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष उदय शिंदे, सदस्य सचिव डॉ. जयसिंग कळके आदी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. पाटील म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीला गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत राज्य शासनाने गती दिली असून अंमलबजावणीमध्ये देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विविध समित्या स्थापन करून बैठका घेत गती देण्यात आली. त्यामुळे १ हजार ५०० पदव्युत्तर शिक्षण संस्था, विद्यापीठ, स्वायत्त उच्च शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. उर्वरित सर्व महाविद्यालयांना जून २०२४ पासून या धोरणाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. या धोरणाचा उद्देश मातृभाषेतून शिक्षण देणे, संस्कार घडविणे, कौशल्याचे शिक्षण देणे, भारतीय ज्ञानपरंपरेचे संवर्धन करणे आणि विश्वाला, मार्गदर्शन करेल अशी बुद्धिमान पिढी निर्माण करणे असा आहे, असेही ते म्हणाले. मंत्री श्री. पाटील म्हणाले, स्व. जे. पी. नाईक यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात आमूलाग्र काम केले. युनेस्कोने २० व्या शतकातील शिक्षणाचा पाया घालणारे महान शिक्षणतज्ञ म्हणून रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांच्या बरोबर जे. पी. नाईक यांचा गौरव केला आहे. जे. पी. नाईक यांनी गारगोटी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या श्री मौनी विद्यापीठामध्ये शिक्षण आणि जीवनशैलीमध्ये आंतरविद्या शाखीय दृष्टिकोन रुजविला. त्यांनी त्या काळी घालून दिलेल्या या दृष्टिकोनाचा आज व्यापक स्वरूपात शिक्षणात अवलंब करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण उपयुक्त ठरणार आहे, असेही श्री. पाटील म्हणाले. या राष्ट्रीय परिषदेतील उहापोह राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

संस्थेचे अध्यक्ष प्रा. अडसूळ यांनी त्यांच्या भाषणात उच्च शिक्षण संस्थांना या धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या समस्या, जबाबदाऱ्या, अनुभव मांडणी, धोरणे आणि समस्यांवरील उपाय याकरीता व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये देशातील आठ राज्यातील विविध विद्यापीठे, महाविद्यालये आणि संशोधन संस्थांमधील ३०० हून अधिक संशोधक, प्राध्यापक सहभागी झाले आहेत, असेही ते म्हणाले. प्रा. नितीन करमळकर यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमागील विचार सांगितला. टप्पा १ मध्ये या धोरणाची स्वायत्त संस्थेमध्ये अंमलबजावणी होणार आहे, यामध्ये ५० अभियांत्रिकी संस्था आहेत. स्वायत्त संस्थेमध्ये अंमलबजावणी करताना अभ्यासक्रम तयार करतानाची लवचिकता, अभ्यासक्रम निवडण्याची विद्यार्थ्यांना असलेली मुभा हे मुद्दे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आंतरविद्याशाखीय संशोधन, नवीन संकल्पना, कल्पना तसेच एकत्रित प्रयत्न यांचे महत्व आहे असे त्यांनी नमूद केले. या धोरणाची अंमलबजावणी करताना यामधील सर्व भागधारकांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अंमलबजावणी करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. या धोरणामध्ये अनेक संधी तसेच आव्हाने देखील आहे, असेही ते म्हणाले. या परिषदेत राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२० अंतर्गत उच्चशिक्षणातील अंमलबजावणी संबंधाने मांडणी करण्यात येणार आहे. तसेच सहभागी संशोधक त्यांच्या शोध पत्रिका प्रसिद्ध करणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Previous Post

मुंबईतल्या झोपड़पट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सफाई कर्मचारी आयोग वेगाने काम करेल – मंत्री मंगलप्रभात लोढा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सफाई कर्मचारी आयोग वेगाने काम करेल – मंत्री मंगलप्रभात लोढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION