• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

पाकच्या तगड्या खेळाडूला मागे टाकत, आयसीसी वनडे रँकिंगमध्ये शुबमन गिलची मोठी झेप

टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे. गिलने ७४३ रेटिंग्स पॉईंटसह चौथ्या स्थानावर झेप घेतली असून पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज फखर जमानलाही मागे टाकलं आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 24, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल अर्थात आयसीसीने पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यानंतर वनडे रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे. गिलने ७४३ रेटिंग्स पॉईंटसह चौथ्या स्थानावर झेप घेतली असून पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज फखर जमानलाही मागे टाकलं आहे. यापूर्वी शुभमन गिल पाचव्या स्थानावर होता. मात्र, आता तो चौथ्या स्थानावर पोहचला आहे गिलच्या नावावर ७४३ रेटिंग्स पॉइंट्स जमा झाले आहेत. शुबमन गिल २०२३ वर्षात धमाकेदार कामगिरी करत आहेत. गिलने या वर्षात आतापर्यंत एकूण १२ वनडे सामने खेळले असून ७५० धावा कुटल्या आहेत. यामध्ये ३ शतक आणि २ अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचा हायस्कोअर २०८ धावा आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझम याने वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान कायम राखलं आहे. तर इमाम उल हक तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबर आझम याला अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ११ व्या स्थानी कायम आहे. तर कसोटीत टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर अश्विन हा पहिल्या स्थानी आहे. तर रविंद्र जडेजा यानेही अव्वल स्थान कायम ठेवलं आहे.

Previous Post

व्यावसायिकाची जमीन व्यवहारात दोन कोटीची फसवणूक, चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

बीएमसीची गणरायाच्या आगमन-विसर्जन मार्गांवरील खड्डे बुजवण्यासाठी धडपड; खड्डे ‘विघ्न’ होणार दूर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बीएमसीची गणरायाच्या आगमन-विसर्जन मार्गांवरील खड्डे बुजवण्यासाठी धडपड; खड्डे 'विघ्न' होणार दूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION