• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

महावितरणाकडून तपासणी, नेरूळमध्ये ९ लाखांची वीजचोरी; आरोपींना केली अटक

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 23, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नेरूळ गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने वीजमीटरला बायपास करून स्वत:च्या घरात थेट वीजजोडणी घेऊन मागील तीन वर्षांपासून तब्बल नऊ लाख १६ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे. मकरंद रघुनाथ कडू असे या व्यक्तीचे नाव असून महावितरणच्या भरारी पथकाने त्यांच्या घरगुती वीजमीटरची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महावितरणने त्यांच्यासह त्याच्या आईविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात वीजचोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महावितरणच्या भरारी पथकाने जास्त उपकरणे वापरणाऱ्या परंतु वीजबिल कमी येणाऱ्या घरांची माहिती काढून त्या घरांच्या वीजजोडणीच्या तपासणीला सुरुवात केली आहे. या तपासणीत नेरूळ गावातील रघुनाथ कडू यांच्या घरात एकापेक्षा जास्त एअर कंडिशन तसेच इतर विद्युत उपकरणे असताना, त्यांच्या घराचा विद्युत भार हा ५.६ केडब्ल्यू इतका असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना विजेचे बिल खूप कमी येत असल्याने महावितरणच्या वाशी परिमंडळातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पानतावणे व त्यांच्या भरारी पथकाने कडू यांच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी कडू यांच्या घरगुती विजेचे मापन व्यवस्थितरीत्या होऊ नये, यासाठी कडू यांनी विजेचे मीटर बायपास करून थेट वायर जोडल्याचे व त्याद्वारे ते घरामध्ये वीजवापर करत असल्याचे आढळले. कडू यांनी जुलै २०२०पासून ३६ महिने विजेची चोरी करून महावितरणचे नऊ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीत आढळून आले.

Previous Post

वादग्रस्त संदेश लिहिणाऱ्याचा शोध सुरू; लव्ह जिहादचा खोटा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल

Next Post

मुंबई हायकोर्टाचे सीबीआयला खडे बोल, समीर वानखेडे प्रकरणी लपवाछपवीचा खेळ थांबवा, प्रश्नांची सरबत्ती,कारण…

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई हायकोर्टाचे सीबीआयला खडे बोल, समीर वानखेडे प्रकरणी लपवाछपवीचा खेळ थांबवा, प्रश्नांची सरबत्ती,कारण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION