• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पीएमपीचं मेगा प्लॅनिंग, प्रवाशांसाठी मोठा निर्णय; पुणेकरांसाठी मेट्रोची वाट सुकर होणार

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 23, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ने (पीएमपी) पुढील टप्प्यातील मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर त्यांना ‘फिडर’ सेवा देण्यासाठी स्टेशनची पाहणी करून बस सुरू करण्याचे नियोजन केले आहे. मेट्रो सुरू होण्याच्या दिवसापासूनच ‘पीएमपी’कडून २४ बसच्या माध्यमातून ‘फिडर’ सेवा दिली जाणार आहे. त्यानंतर प्रवाशांच्या मागणीनुसार सेवा वाढविण्यात येणार आहे. ‘महामेट्रो’कडून वनाझ ते गरवारे आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यापैकी वनाझ ते गरवारे महाविद्यालयापर्यंत मेट्रो सुरू झाली असून, लवकरच ती रुबी हॉलपर्यंत सुरू होणार आहे. या मार्गावर सेवा सुरू झाल्यानंतर पाच मेट्रो स्टेशनपासून ‘पीएमपी’ची ‘फिडर’ सेवा सुरू केली जाणार आहे. त्या ठिकाणाहून १२ बस वेगवेगळ्या मार्गांवर धावणार आहेत. वनाझ मेट्रो स्टेशनपासून पाच आणि नळस्टॉप मेट्रो स्टेशनपासून चार गाड्या सोडण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी दरम्यानच्या दुसऱ्या मेट्रो मार्गावर सध्या सेवा सुरू आहे. लवकर ही सेवा सिव्हिल कोर्टापर्यंत सुरू होणार आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ची मेट्रो स्टेशन येथून १२ बसच्या माध्यमातून ‘फिडर’ सेवा देण्याचे नियोजन आहे. त्यापैकी पाच बस पिंपरी मेट्रो स्टेशन येथून, संत तुकारामनगरहून एक, नाशिक फाट्याहून तीन, दापोडी, बोपोडी आणि शिवाजीनगर मेट्रो स्टेशनपासून प्रत्येकी एक बस सुरू केली जाणार आहे.

‘मेट्रो’ आणि ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांनी मेट्रो मार्गावर संयुक्त पाहणी केली. त्या स्टेशनचा परिसर आणि तेथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन सध्या बसची संख्या निश्चित केली आहे. काही मेट्रो स्टेशनजवळ ‘पीएमपी’ची स्थानके आणि थांबे आहेत. त्यामुळे तिथे नवीन बस सेवा सुरू केलेली नाही. मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांची मागणी आणि गर्दी पाहून ‘पीएमपी’कडून देण्यात येणारी ‘फिडर’ सेवा वाढविण्यात येणार आहे. या सेवेसाठी नव्याने येणाऱ्या सात मीटरच्या बसचा वापर केला जाणार आहे. मेट्रोला फिडर सेवा देण्यासाठी संयुक्त पाहणी करून कुठून बस सुरू करायचे याचे नियोजन केले आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर पीएमपीकडून फिडर सेवा सुरू केली जाईल.

Previous Post

उदय सामंतांची मंजुरी; वारकऱ्यांची मागणी होणार पूर्ण, इंद्रायणी, पवना नद्यांची होणार स्वच्छता

Next Post

वादग्रस्त संदेश लिहिणाऱ्याचा शोध सुरू; लव्ह जिहादचा खोटा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वादग्रस्त संदेश लिहिणाऱ्याचा शोध सुरू; लव्ह जिहादचा खोटा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION