• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

परदेशी नागरिकांना लुबाडणाऱ्या कॉल सेंटरचा मुंबईत पर्दाफाश; ‘गूगल’चे कर्मचारी भासवून फसवणुकीची गुगली

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 10, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : परदेशी विशेषतः अमेरिका आणि कॅनडा येथील नागरिकांना संपर्क करून गूगल कंपनीकडून बोलत असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आठ जणांना गोरेगाव येथून अटक करण्यात आली आहे. आपली तसेच आपल्या कंपनीची गूगलवरील सेवा खंडीत झाल्याची किंवा चुकीची नोंदणी झाल्याचे सांगून सेवा पूर्ववत करण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्यात येत होते. वनराई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गोरेगाव पूर्वेकडील जयप्रकाशनगरमध्ये बेकायदा कॉल सेंटर सुरू आहे. या कॉल सेंटरमधून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती वनराई पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामप्यारे राजभर यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. डी. एम. एंटरप्राइजेस नावाने असलेल्या या कॉल सेंटरमध्ये अनेक संगणक असल्याचे दिसून आले. तसेच फोन आणि मोबाइलवर काही व्यक्ती बोलत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडे कॉल सेंटर चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या सरकारी परवानग्यांबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतीच परवानगी नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता कॉल सेंटरचा मालक आणि तेथील कर्मचारी नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले. पोलिसांनी फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच मालकासह आठ जणांवर वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अमेरिकन आणि कॅनडामध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कॉल सेंटरमधील कर्मचारी इंटरनेट कॉल किंवा संदेश पाठवून संपर्क साधत. यामध्ये गूगल कंपनीचे अधिकृत कर्मचारी असल्याचे भासविले जात असे. गूगलच्या पडताळणी विभागातून बोलत असल्याचे हे कर्मचारी सांगत. व्यावसायिकाने गूगलवर त्याची किंवा त्यांच्या व्यवसायाची नोंदणी केली आहे का, अशी विचारणा केली जात असे. नोंदणी केलेली असल्यास सध्या सेवा बंद असल्याचे सांगून पुन्हा सेवा सुरू करण्यासाठी एक अर्ज पाठवला जात असे. हा अर्ज भरून सोबत ९९ अमेरिकन डॉलर्स ते भारतीय रुपयांमध्ये पाठविण्यास भाग पाडले जात असे.
परदेशी नागरिकांनी पैसे पाठविल्यानंतर एका अॅपच्या माध्यमातून त्यांची गूगल सेवा सुरू झाल्याचे भासविण्यात येई. प्रत्यक्षात असे काहीच केले जात नव्हते.
या कॉल सेंटरमधून पोलिसांनी ११ हार्ड डिस्क, रायटर्स तसेच इतर संगणकीय साहित्य हस्तगत केले. यातील डाटामधून नेमक्या किती जणांना या टोळीने फसविले याबाबत स्पष्टता होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Previous Post

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर आरोप, शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ; राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान

Next Post

कारभारावर उच्च न्यायालयाचे ताशेरे; राज्य शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी की अडथळय़ांसाठी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कारभारावर उच्च न्यायालयाचे ताशेरे; राज्य शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी की अडथळय़ांसाठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,029)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,201)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (375)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION