• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सअप हेल्पलाइन सुविधा जोरात सुरु; २४ तासांत तब्बल १७९ तक्रारी सोडविण्याचा विक्रम

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 9, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नालेसफाईपाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डिब्रिजच्या तक्रारींसाठी ७ जूनपासून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सअप हेल्पलाइन’ची सुविधा ८१६९६८१६९७ या क्रमांकावर देण्यात आली आहे. ही सुविधा उपलब्ध होताच गुरुवारपर्यंत हेल्पलाइनवर एकूण ३१९ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. त्यातील कचरा आणि डेब्रिजशी संबंधित असलेल्या २५७ तक्रारी हाताळण्यात आल्या असून १७९ तक्रारी २४ तासांत सोडवण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. उर्वरित ७८ तक्रारीही लवकरच सोडवण्यात येणार आहेत.

हेल्पलाइनवर तक्रार प्राप्त होताच तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलण्यात यावा. त्यासाठी मुंबई महापालिकेने यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले होते. त्यानंतर हेल्पलाइनवर तक्रारी येताच त्या सोडवण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. या हेल्पलाइनवर केवळ कचरा आणि डेब्रिजच्याच तक्रारींची नोंद घेतली जात आहे आणि त्याच तक्रारी सोडविण्यात येत आहेत. नागरिकांनी खासगी मालमत्ताशी संबंधित तक्रारी करू नयेत, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. या हेल्पलाइनवर एकूण ३१९ तक्रारी आल्या आहेत. घनकचरा व डेब्रिजशी संबंधित १७९ तक्रारी लगेचच सोडविण्यात आल्या आहेत. तर घनकचरा व डेब्रिजवगळता इतर ५७ तक्रारी आहेत. त्यातील काही तक्रारी या खासगी मालमत्तांच्या आवारातील कचराबाबतच्या आहेत. अशा तक्रारी या हेल्पलाइनवर न करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.हेल्पलाइनवर तक्रार करताना किंवा कचऱ्याचे वा डेब्रिजचे छायाचित्रे काढताना मोबाइलवरील लोकेशन (ठिकाण) सुरू असणे गरजेचे आहे. काही नागरिकांनी छायाचित्र काढताना लोकेशन बंद ठेवले होते आणि घरी अथवा अन्य ठिकाणी केल्यावर लोकेशन ऑन करून कचऱ्याचा फोटो हेल्पलाइनवर अपलोड केला. त्यामुळे तक्रारींचा तपशील कळू शकत नसल्याचे सांगितले. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिज बाबत तक्रार नोंदविल्यानंतर त्यावर तत्काळ कार्यवाही केली जात आहे.

Previous Post

राज्यातील शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

Next Post

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर आरोप, शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ; राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर आरोप, शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ; राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,029)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,200)
  • मुंबई (2,972)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (373)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION