• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

कोर्डिलिया क्रूझ अमलीपदार्थ प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल, समीर वानखेडेंनी आर्यन खानचं नाव घेत केला मोठा दावा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 9, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘कोर्डिलिया क्रूझ अमलीपदार्थ प्रकरणाबाबत आमच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून नव्याने तपास करण्यासाठी विशेष चौकशी पथक (एसईटी) स्थापन करण्यामागे कुहेतू होता. माझ्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या तपासातील महत्त्वाची माहिती दडवून आणि वस्तुस्थिती वेगळी दाखवून अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानला क्लीन चीट देणे हाच उद्देश एसईटी स्थापन करण्यामागे होता’, असा दावा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला. दरम्यान, सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात अटकेसारख्या कठोर कारवाईपासून समीर वानखेडे यांना ८ जूनपर्यंत असलेले अंतरिम संरक्षण न्या. अजय गडकरी व न्या. शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने आणखी दोन आठवडे वाढवून वानखेडेंच्या याचिकेवरील पुढील सुनावणी २३ जून रोजी ठेवली.

आर्यनच्या सुटकेसाठी वानखेडे यांनी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची खंडणी मागितली, अशा आरोपांबाबत एनसीबीच्या तक्रारीवरून सीबीआयने एफआयआर दाखल केल्याने वानखेडे अडचणीत आले आहेत. हा एफआयआर खोटा असल्याचा दावा करत तो रद्द होण्यासाठी वानखेडेंनी याचिका केली आहे. त्यात न्यायालयाने वानखेडेंना अंतरिम संरक्षण दिले आहे. ‘खंडणीखोरी केल्याच्या आरोपांबाबत वानखेडेंविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याने त्यांचे अंतरिम संरक्षण मागे घ्यावे’, अशी विनंती सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून वानखेडेंनी गुरुवारी प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्यावरील आरोपांचे खंडन करतानाच एनसीबीवरच गंभीर आरोप केले.

आर्यन खानच्या अटकेमुळे कोर्डिलिया क्रूझ अमलीपदार्थ प्रकल्प खूप चर्चेत आले होते. त्यावेळी अनेक कारणांमुळे वानखेडे यांच्यावर खंडणी व लाचखोरीचे गंभीर आरोप झाले. त्यानंतर नवी दिल्लीस्थित एनसीबी मुख्यालयातून एसईटीची स्थापना करण्यात आली होती. ‘एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांचा माझ्यावर व्यक्तिगत राग होता. कारण जातीय छळाबाबत मी ऑगस्ट-२०२२मध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. म्हणूनच एसईटी स्थापन करून सूडबुद्धीने माझ्याविरोधात अहवाल तयार करण्यात आला. त्याद्वारे माझ्या तपासाबाबत व वर्तणुकीबाबत संशय निर्माण करून आर्यनला क्लीन चीट देण्यात आली’, असा दावा वानखेडेंनी प्रतिज्ञापत्रात केला. ‘या प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार के. पी. गोसावी याने आर्यनसोबत जो सेल्फी फोटो घेतला त्याला एनसीबीची संमती नव्हती. आर्यन हा सेलिब्रिटी असल्याने अनेक जण त्याच्यासोबत फोटो घेत होते’, असे स्पष्टीकरणही त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिले.

Previous Post

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; लवकरच दाभोलकर होणार

Next Post

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION