• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत शिंदे शिवसेनेचा रासगरबा रद्द; वाचलेला संपूर्ण निधी दुष्काळग्रस्तांच्या पदरात

admin by admin
October 9, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत शिंदे शिवसेनेचा रासगरबा रद्द; वाचलेला संपूर्ण निधी दुष्काळग्रस्तांच्या पदरात
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : राज्यातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील शिंदे शिवसेनेकडून यंदाचा रासगरबा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर आणि पशुधनावर गंभीर परिणाम झाला असून, अनेक भागांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत भव्य नवरात्रोत्सव साजरा करणे योग्य नसल्याचा विचार करून सुनीलनगर येथील डी. एन. सी. शाळेच्या मैदानावर होणारा रासगरबा रद्द करण्यात आला आहे. या माध्यमातून वाचलेला निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, श्री नवदुर्गा युवा मंडळ आणि शिंदे शिवसेनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सुमारे दहा दिवसांपूर्वी याबाबत घोषणा केली होती. यावेळी साध्या पद्धतीने देवीची स्थापना करून नियमित पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतील, तर इतर भव्य कार्यक्रम आणि देखावे रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. राज्यावर संकट असताना सामाजिक बांधिलकी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पूर, दुष्काळ किंवा अन्य संकटांच्या काळात डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून मदतकार्य करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मात्र, नवरात्रोत्सवासाठी डी. एन. सी. शाळेच्या मैदानात उभारण्यात येत असलेल्या मोठ्या मंडपामुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. रासगरबा रद्द करून साधेपणाने उत्सव साजरा करण्याची घोषणा करण्यात आली असताना मंडप आणि शामियान्याची भव्यता कायम असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. लाखो रुपयांचा खर्च होणाऱ्या या व्यवस्थेऐवजी तो निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरता आला असता, अशी प्रतिक्रिया काही डोंबिवलीकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शाळेच्या बाहेरील पदपथावरही मंडप उभारण्यात आल्याने नागरिकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, या संदर्भात आमदार राजेश मोरे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, नवरात्रोत्सवातील रासगरबा पूर्णपणे रद्द करण्यात आला असून यावेळी कोणतेही भव्य कार्यक्रम होणार नाहीत. केवळ नियमित होमहवन, भजने आणि धार्मिक विधी सुरू राहणार आहेत. या धार्मिक कार्यक्रमांसाठी यजमान आणि पुरोहित उपस्थित राहणार आहेत. पावसामुळे धार्मिक विधींमध्ये अडथळा येऊ नये आणि व्यवस्था सुरक्षित राहावी, यासाठी मजबूत मंडप उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रासगरबा रद्द करून वाचवलेला निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्तांच्या कल्याणासाठी नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून मदतीचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

Previous Post

नवरात्रोत्सवात अवघ्या ५०० रुपयांत पुण्यातील प्रमुख देवी मंदिरांचे दर्शन; PMPML चा मोठा निर्णय

Next Post

रत्नागिरीत ५० विहिरी, १० हजार बंधारे बांधणार; पाणीप्रश्नावर पालकमंत्री उदय सामंत यांचा अ‍ॅक्शन प्लॅन

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

October 9, 2026
“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

October 9, 2026
पालकांनो सावधान! १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI ने स्वीकारली जाणार नाही; असोसिएशनचा निर्णय

पालकांनो सावधान! १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI ने स्वीकारली जाणार नाही; असोसिएशनचा निर्णय

October 9, 2026
आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मत्स्यव्यवसायाचा विकास होणार; मंत्री नितेश राणे यांचा मास्टर प्लॅन

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मत्स्यव्यवसायाचा विकास होणार; मंत्री नितेश राणे यांचा मास्टर प्लॅन

October 9, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (64)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,139)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (497)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (49)
  • पालघर (76)
  • पुणे (1,062)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,140)
  • मुंबई (3,550)
  • रत्नागिरी (61)
  • राजकीय (282)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (558)
  • वसई-विरार (67)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (209)

Follow Us

Recent News

‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

October 9, 2026
“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

October 9, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य

December 26, 2025

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

October 9, 2026
“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

October 9, 2026
पालकांनो सावधान! १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI ने स्वीकारली जाणार नाही; असोसिएशनचा निर्णय

पालकांनो सावधान! १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI ने स्वीकारली जाणार नाही; असोसिएशनचा निर्णय

October 9, 2026
आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मत्स्यव्यवसायाचा विकास होणार; मंत्री नितेश राणे यांचा मास्टर प्लॅन

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मत्स्यव्यवसायाचा विकास होणार; मंत्री नितेश राणे यांचा मास्टर प्लॅन

October 9, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION