• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

admin by admin
September 24, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यात पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्यामुळे अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पावसाअभावी विशेषतः सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी उभे पीक पूर्णपणे करपले असून, जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे उसाच्या वाढीवरही विपरीत परिणाम झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. दौऱ्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून तातडीने निर्णय घेतले जात असल्याचे सांगितले. पुढील दोन दिवसांत मदतीसंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नुकसानभरपाईसाठी पंचनामे करणे ही कायदेशीर प्रक्रिया असली तरी ती शक्य तितक्या वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, राज्यभरात बुधवारपासून पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुष्काळसदृश परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट करत जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता आणि आगामी काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजनही युद्धपातळीवर करण्यात येणार असल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासन स्वतःच्या स्तरावर आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना राबवणार असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. दौऱ्यादरम्यान काही बँकांकडून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटिसा पाठवल्या जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अनावश्यक दबाव आणू नये, यासाठी सरकार बँकांशी चर्चा करून आवश्यक ती भूमिका घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून कर्जमाफीसह तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी होत आहे. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात १५ जिल्ह्यांचा दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त भागांमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार आणखी जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे. प्रस्तावित जीआरनंतर मदतीचे स्वरूप आणि अंमलबजावणीची प्रक्रिया अधिक स्पष्ट होणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता सरकारच्या पुढील निर्णयांकडे लागले आहे.

Previous Post

संभाव्य पाणीटंचाईसाठी राज्य सज्ज; टंचाईग्रस्त गावांसाठी टप्पानिहाय कृती आराखडे तयार करण्याचे मंत्री गुलाबराव पाटीलांचे निर्देश

Next Post

लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

admin

admin

Next Post
लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; 'या' वेळेला बंद होणार मुख्य रांग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

September 24, 2026
मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

September 24, 2026
संभाव्य पाणीटंचाईसाठी राज्य सज्ज; टंचाईग्रस्त गावांसाठी टप्पानिहाय कृती आराखडे तयार करण्याचे मंत्री गुलाबराव पाटीलांचे निर्देश

संभाव्य पाणीटंचाईसाठी राज्य सज्ज; टंचाईग्रस्त गावांसाठी टप्पानिहाय कृती आराखडे तयार करण्याचे मंत्री गुलाबराव पाटीलांचे निर्देश

September 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,127)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,054)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,058)
  • मुंबई (3,497)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (542)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

September 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

September 24, 2026
मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

September 24, 2026
संभाव्य पाणीटंचाईसाठी राज्य सज्ज; टंचाईग्रस्त गावांसाठी टप्पानिहाय कृती आराखडे तयार करण्याचे मंत्री गुलाबराव पाटीलांचे निर्देश

संभाव्य पाणीटंचाईसाठी राज्य सज्ज; टंचाईग्रस्त गावांसाठी टप्पानिहाय कृती आराखडे तयार करण्याचे मंत्री गुलाबराव पाटीलांचे निर्देश

September 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION