• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

गाईच्या शुद्ध तुपाच्या नावाखाली २३० कोटींची फसवणूक

admin by admin
September 19, 2026
in गुन्हेगारी, राष्ट्रीय
0
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसिद्ध लाडू प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात कथित भेसळ केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत ‘सुकृती फूड्स’चे मालक कैलास चंद मंगला यांना अटक केली आहे. ईडीच्या तपासानुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला ‘अगमार्क स्पेशल ग्रेड गाईचे तूप’ म्हणून पुरवण्यात आलेले तूप प्रत्यक्षात रिफाइंड पाम तेल, पाम कर्नल ऑईल, पामोलिन तसेच विविध रसायनांचे मिश्रण असल्याचा आरोप आहे. हैदराबाद येथील ईडी कार्यालयाने १७ सप्टेंबर रोजी मंगला याला ताब्यात घेतल्यानंतर विशाखापट्टणम येथील पीएमएलए (PMLA) विशेष न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपासात २०१९ ते २०२४ या कालावधीत टीटीडीला पुरवण्यात आलेल्या कथित बनावट तुपाची किंमत सुमारे २३० कोटी रुपये असल्याचे समोर आले असून, त्यापैकी ९६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप तयार करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे.

ईडीच्या माहितीनुसार, हे कथित भेसळयुक्त तूप रिफाइंड पाम तेल, पाम कर्नल ऑईल, पामोलिन तसेच MG-90, मोनोग्लिसराइड्स, मायव्हासेट सॉफ्ट 400 आणि ॲसिटिक ॲसिड एस्टर्स यांसारख्या रसायनांचा वापर करून तयार करण्यात आले होते. तपासात कैलास मंगला हा या संपूर्ण रॅकेटमधील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असल्याचे समोर आले असून, त्याने स्वतःच्या कारखान्यात हे तूप तयार केल्याचा आरोप आहे. तसेच ‘श्री वैष्णवी डेअरी स्पेशालिटीज’, ‘मालगंगा मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स’ आणि ‘ए.आर. डेअरी फूड्स’ या कथित डमी कंपन्यांच्या माध्यमातून टीटीडीला पुरवठा करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. भेसळ लपवण्यासाठी गाईच्या तुपाच्या आणि पाम तेलाच्या खरेदी-विक्रीच्या बनावट नोंदी तयार करून अस्सल तूप पुरवल्याचा आभास निर्माण करण्यात आल्याचाही ईडीचा दावा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही आरोपींवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

मुंबईच्या श्रीमंत GSB गणपतीला आज भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष

Next Post

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

admin

admin

Next Post
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; 'मंगोनेट' नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026
मुंबईच्या श्रीमंत GSB गणपतीला आज भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष

मुंबईच्या श्रीमंत GSB गणपतीला आज भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष

September 19, 2026
IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

September 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (61)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,125)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (48)
  • पालघर (74)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,032)
  • मुंबई (3,482)
  • रत्नागिरी (58)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (536)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026
मुंबईच्या श्रीमंत GSB गणपतीला आज भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष

मुंबईच्या श्रीमंत GSB गणपतीला आज भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष

September 19, 2026
IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

September 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION