• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

₹११ चा IV सेट ₹३२५ ला! रुग्णालयांमध्ये २,८४१% ची नफेखोरी; तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा

admin by admin
September 16, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
₹११ चा IV सेट ₹३२५ ला! रुग्णालयांमध्ये २,८४१% ची नफेखोरी; तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर रुग्णांच्या बिलामध्ये सर्जिकल साहित्य आणि वैद्यकीय उपकरणांवर आकारल्या जाणाऱ्या अवाजवी दरांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार काही सर्जिकल साहित्यावर तब्बल २,८४१ टक्क्यांपर्यंत नफेखोरी होत असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी १० ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स (DoP) आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी (NPPA) यांना पत्र पाठवून आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या किमतींवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. एफडीएने रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्जिकल साहित्याचा विशेष बाजार सर्वेक्षण अहवाल तयार केला. या अहवालात रुग्णालयांनी वस्तू खरेदी केलेली मूळ किंमत आणि रुग्णांकडून आकारली जाणारी छापील कमाल किरकोळ किंमत (MRP) यांची तुलना करण्यात आली. त्यातून अनेक वस्तूंवर प्रचंड दरवाढ आणि नफेखोरी होत असल्याचे समोर आले. मुंढे यांनी सोशल मीडियावरही ही माहिती प्रसिद्ध करत रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना उपचारादरम्यान वस्तूंच्या वास्तविक किमतीची माहिती मिळत नसल्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची गंभीर बाब अधोरेखित केली.

सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, IV इन्फ्यूजन सेट रुग्णालयांना अवघ्या ₹११.०५ मध्ये मिळत असताना त्यावर ₹३२५ इतकी MRP छापली जाते, म्हणजेच सुमारे २,८४१ टक्के नफा मिळवला जातो. तसेच कॅथेटरची खरेदी किंमत ₹२९.४१ असताना त्याची MRP ₹३१० ठेवली जात असल्याचेही निदर्शनास आले. याशिवाय सिरिंज, ऑक्सिजन मास्क, नेब्युलायझर, IV सेट्स आणि इतर दैनंदिन वापरातील वैद्यकीय साहित्यावरही मोठ्या प्रमाणात नफेखोरी होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी सर्व आवश्यक वैद्यकीय उपकरणांवर ‘ट्रेड मार्जिन कॅपिंग’ लागू करावे किंवा त्यासाठी स्वतंत्र किंमत नियंत्रण यंत्रणा उभी करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, औषधांच्या किमतींवर ड्रग्ज (प्राइसेस कंट्रोल) ऑर्डर, २०१३ अंतर्गत नियंत्रण असले तरी बहुतेक वैद्यकीय उपकरणे आणि सर्जिकल साहित्य या चौकटीबाहेर असल्याने त्यांच्या किमतींवर कोणतेही प्रभावी नियंत्रण नाही. त्यामुळे उपचाराचा संपूर्ण आर्थिक भार रुग्णांवर पडत असून, वैद्यकीय उपकरणांच्या किंमत निर्धारणात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्राने तातडीने कठोर नियम लागू करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

Previous Post

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट; चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी ४५० अतिरिक्त गृहरक्षक तैनात!

Next Post

रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

admin

admin

Next Post
रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या 'त्या' गुप्त हालचाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

September 16, 2026
रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

September 16, 2026
₹११ चा IV सेट ₹३२५ ला! रुग्णालयांमध्ये २,८४१% ची नफेखोरी; तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा

₹११ चा IV सेट ₹३२५ ला! रुग्णालयांमध्ये २,८४१% ची नफेखोरी; तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा

September 16, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट; चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी ४५० अतिरिक्त गृहरक्षक तैनात!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट; चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी ४५० अतिरिक्त गृहरक्षक तैनात!

September 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (15)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (111)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,003)
  • मुंबई (3,466)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (530)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

September 16, 2026
रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

September 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

September 16, 2026
रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

September 16, 2026
₹११ चा IV सेट ₹३२५ ला! रुग्णालयांमध्ये २,८४१% ची नफेखोरी; तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा

₹११ चा IV सेट ₹३२५ ला! रुग्णालयांमध्ये २,८४१% ची नफेखोरी; तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा

September 16, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट; चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी ४५० अतिरिक्त गृहरक्षक तैनात!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट; चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी ४५० अतिरिक्त गृहरक्षक तैनात!

September 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION