• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत महामंडळाचा सामंजस्य करार

admin by admin
September 16, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाला प्राधान्य देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर स्तनदा मातांसाठी १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी एसटी महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. प्रवासादरम्यान महिलांना, विशेषतः स्तनदा मातांना, बाळाची काळजी घेण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि पूर्णपणे खासगी जागा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. टोयोटा किर्लोस्करच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून हे कक्ष उभारले जाणार असून प्रत्येक कक्ष सुमारे ३ मीटर × ३ मीटर आकाराचा प्री-फॅब्रिकेटेड असेल. या कक्षांमध्ये स्तनपान, बाळाची निगा राखण्यासाठी आवश्यक सुविधा, फर्निचर, फिक्स्चर, अंतर्गत वायरिंग, विद्युतीकरण आणि आवश्यक इलेक्ट्रॉनिक साहित्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या प्रकल्पानुसार पुढील तीन आर्थिक वर्षांत टप्प्याटप्प्याने १२५ हिरकणी कक्ष उभारले जाणार आहेत. त्यामध्ये २०२६-२७ मध्ये ५०, २०२७-२८ मध्ये आणखी ५० आणि २०२८-२९ मध्ये उर्वरित २५ कक्ष उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक गरज, उपलब्ध जागा आणि सीएसआर धोरणानुसार या संख्येत आवश्यकतेनुसार बदल करण्याची तरतूदही करारात करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एसटी महामंडळ बसस्थानकांवर सुमारे ५ मीटर × ५ मीटर जागा, वीज, पाणी तसेच स्थापनेसाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणार आहे. कक्षांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांचे संचालन, सुरक्षा, देखभाल आणि दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळाची असेल. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी एसटीकडून कोणतेही आर्थिक योगदान दिले जाणार नसून सर्व खर्च टोयोटा किर्लोस्करच्या सीएसआर निधीतून केला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी असून महिलांच्या गरजा लक्षात घेऊन उभारले जाणारे ‘हिरकणी कक्ष’ हे केवळ सुविधा केंद्र नसून मातृत्वाचा सन्मान, महिला प्रवाशांचा आदर आणि अधिक सुरक्षित, संवेदनशील व प्रवासी-केंद्रित एसटी व्यवस्थेकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

Previous Post

बाप्पाचा प्रसाद थेट घरपोच आता एका क्लिकवर! ‘इन्स्टामार्ट’वरून मागवता येणार दगडूशेठ आणि सिद्धिविनायकाचा महाप्रसाद

Next Post

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट; चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी ४५० अतिरिक्त गृहरक्षक तैनात!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

September 16, 2026
रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

September 16, 2026
₹११ चा IV सेट ₹३२५ ला! रुग्णालयांमध्ये २,८४१% ची नफेखोरी; तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा

₹११ चा IV सेट ₹३२५ ला! रुग्णालयांमध्ये २,८४१% ची नफेखोरी; तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा

September 16, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट; चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी ४५० अतिरिक्त गृहरक्षक तैनात!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट; चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी ४५० अतिरिक्त गृहरक्षक तैनात!

September 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (15)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (111)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,003)
  • मुंबई (3,466)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (530)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

September 16, 2026
रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

September 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

September 16, 2026
रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

September 16, 2026
₹११ चा IV सेट ₹३२५ ला! रुग्णालयांमध्ये २,८४१% ची नफेखोरी; तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा

₹११ चा IV सेट ₹३२५ ला! रुग्णालयांमध्ये २,८४१% ची नफेखोरी; तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा

September 16, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट; चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी ४५० अतिरिक्त गृहरक्षक तैनात!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट; चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी ४५० अतिरिक्त गृहरक्षक तैनात!

September 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION