• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोल्हापूर

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

admin by admin
September 12, 2026
in कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र
0
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील लाडकी महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीचे तब्बल ४०९ दिवसांनंतर नांदणीत पुनरागमन झाले. मध्यरात्री दीड वाजता ती मठ परिसरात दाखल होताच हजारो भाविकांनी फुलांची उधळण करत आणि ‘लाडकी महादेवी’च्या घोषणांनी तिचे जल्लोषात स्वागत केले. सव्वा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महादेवी परतल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हा भावनिक क्षण पाहताना संस्थानचे प्रमुख स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनाही अश्रू अनावर झाले. महादेवीच्या निवासासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, तिच्या देखभालीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गुजरातमधील जामनगर येथील वनतारा हत्ती पुनर्वसन केंद्रातून ४२ कर्मचाऱ्यांसह महादेवीला सुरक्षितपणे नांदणीत आणण्यात आले. वनविभाग, वनतारा टीम आणि वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत तिला विशेष तयार करण्यात आलेल्या ‘माधुरी निवासस्थानी’ उतरवण्यात आले. तिच्या स्वागतासाठी किनी टोलनाका ते नांदणी गावातील गांधी चौकापर्यंत शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. गावभर रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करत महादेवीचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्यास वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी, नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, विविध मठांचे धर्मगुरू, खासदार, आमदार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

महादेवीच्या आगमनामुळे नांदणी गावात सणासारखे वातावरण निर्माण झाले होते. मध्यरात्री असूनही बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उपस्थित होते. महादेवीचे दर्शन घेण्यासाठी आणि तिची छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि साखर-पेढे वाटून ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी लक्षात घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दलाने कडक बंदोबस्त ठेवला होता. यासाठी २५ पोलीस अधिकारी, १०० हून अधिक पोलीस कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाची टीम तैनात करण्यात आली होती. दरम्यान, वनतारा हत्ती संगोपन केंद्रात गेल्या सव्वा वर्षभर महादेवीवर आवश्यक वैद्यकीय उपचार करून तिची विशेष काळजी घेण्यात आली. उपचारानंतर ती पूर्णपणे निरोगी झाल्याने तिला नांदणी मठात परत आणण्यात आले आहे. मठातही तिच्यासाठी वैद्यकीय सुविधा, देखभाल आणि निवासाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असून तज्ज्ञांचे पथक सतत तिच्या आरोग्यावर लक्ष ठेवणार आहे. महादेवीला एका वर्षाच्या आत नांदणीत परत आणण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करत वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांनी ही भाविकांसाठी अत्यंत आनंदाची घटना असल्याचे सांगितले. महादेवीच्या पुनरागमनाने नांदणीतील भाविकांच्या श्रद्धेला नवी उभारी मिळाली असून हा दिवस गावाच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षण म्हणून स्मरणात राहणार आहे.

Previous Post

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

Next Post

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,983)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION