• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

admin by admin
August 10, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सायबर ठगांना म्युल अकाऊंट उपलब्ध करून देणाऱ्या मुख्य आरोपीला खार पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश बाळासाहेब खरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, फसवणुकीच्या या गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याचा मित्र विकास गजानन भुजबळ याने या गुन्ह्यांत त्याला मदत केली असून, त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. खार पोलिसांनी अलीकडेच फसवणूक आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला होता. टेलिग्रामद्वारे संपर्क साधून अज्ञात सायबर ठगांकडून विविध तरुणांना पेड टास्क देण्यात येत होते. मात्र, काम पूर्ण करूनही तरुणांना कमिशन अथवा मूळ रक्कम न देता त्यांची फसवणूक केली जात होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला.

फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर झाली होती, त्या खात्यांची माहिती पोलिसांनी मिळवली. त्यातून काही संशयितांची नावे समोर आली. त्यामध्ये अविनाश खरात आणि विकास भुजबळ यांचा समावेश होता. त्यामुळे दोघांच्या अटकेसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. शोधमोहीम सुरू असताना मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक दिपाली मरळे, पोलीस उपनिरीक्षक विजय सैद, गोविंद बेडके, पोलीस हवालदार नागेश पाटील, पोलीस शिपाई रुपाली मोटे आणि गणेश लोटे यांनी अविनाश खरात याला ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यातील त्याचा सहभाग उघडकीस आला. अविनाश खरात आणि विकास भुजबळ यांनी सायबर ठगांना फसवणुकीसाठी म्युल अकाऊंट पुरविल्याचे तपासात समोर आले आहे. दोघांनी स्वतःसह विविध व्यक्तींच्या नावाने वेगवेगळ्या बँकांमध्ये एकूण २२ खाती उघडली होती. त्यापैकी १३ खाती अविनाशने, तर ९ खाती विकासने उघडून दिली होती. या खात्यांची माहिती सायबर ठगांना दिल्यानंतर त्यामध्ये देशभरातील विविध फसवणुकीच्या गुन्ह्यांतील ७ कोटी ४२ लाख २८ हजार ४०९ रुपये जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांना देशभरातील एकूण ४२ फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच बँक खात्यांमधून इतर गुन्ह्यांतील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचेही तपासात दिसून आले आहे. सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरविणारी ही सराईत टोळी असल्याचा पोलिसांचा संशय असून, टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेऊन त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे.

Previous Post

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

Next Post

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

admin

admin

Next Post
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून 'भारत गौरव' यात्रेची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

August 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,102)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,815)
  • मुंबई (3,359)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (498)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

August 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION