• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

९ ते १८ ऑगस्ट दरम्यान भारतात मोठ्या हल्ल्याचा दावा; मुंबई पोलिसांकडून सखोल तपास सुरू

admin by admin
August 5, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
९ ते १८ ऑगस्ट दरम्यान भारतात मोठ्या हल्ल्याचा दावा; मुंबई पोलिसांकडून सखोल तपास सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर भारतासह मुंबईवर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त करणारी एक संशयास्पद पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. ‘@AstroPrashnath9’ या हँडलवरून इंग्रजीत करण्यात आलेल्या पोस्टमध्ये ऑगस्ट २०२६ मधील ९ ते १८ ऑगस्ट हा कालावधी भारतासाठी अत्यंत संवेदनशील असल्याचा दावा करण्यात आला असून, या काळात पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. या पोस्टला कोणतेही अधिकृत किंवा पडताळलेले पुरावे जोडलेले नसतानाही ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाली. स्वातंत्र्यदिन जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर या पोस्टमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. एका सतर्क नागरिकाने ही पोस्ट मुंबई पोलिसांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलला टॅग करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने तातडीने तपास सुरू केला असून संबंधित खाते कोण चालवत आहे, ते कुठून कार्यरत आहे, या पोस्टमागे कोणतेही विश्वसनीय गुप्तचर इनपुट आहेत का, की समाजात भीती आणि अफवा पसरविण्याचा प्रयत्न आहे, याची सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. या टप्प्यावर पोलिसांनी कोणत्याही संभाव्य हल्ल्याची अधिकृत पुष्टी केलेली नसून, व्हायरल पोस्टची सत्यता तपासली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या काही महिन्यांत मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना, सरकारी इमारतींना, विमान सेवांना तसेच प्रसिद्ध व्यक्तींना लक्ष्य करणारे अनेक धमकीचे फोन, ई-मेल आणि खोटे संदेश समोर आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा आधीपासूनच सतर्क आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विशिष्ट तारखांचा उल्लेख असलेली ही पोस्ट समोर आल्यानंतरही पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेत तपास अधिक तीव्र केला आहे. शहरातील सुरक्षाव्यवस्थेचा नियमित आढावा घेतला जात असून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात येत आहे. मात्र, केवळ सोशल मीडियावरील दाव्यांच्या आधारे निष्कर्ष काढू नयेत किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे. भीतीदायक पोस्ट, संदेश किंवा ई-मेल पडताळणी न करता पुढे पाठवू नयेत, कारण अशा अफवांमुळे अनावश्यक घबराट निर्माण होऊ शकते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच पुढील माहिती दिली जाईल, असे प्रशासनाने नमूद केले आहे. दरम्यान, नागरिकांनी अधिकृत शासकीय आणि पोलिसांच्या माध्यमातूनच माहिती घ्यावी, शांतता राखावी आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय: शेतकरी अपघात सुरक्षा योजना आता संपूर्ण कुटुंबासाठी लागू!

Next Post

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी स्थानकांवर येणार ‘गुलाबी झोन’

admin

admin

Next Post
मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी स्थानकांवर येणार ‘गुलाबी झोन’

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी स्थानकांवर येणार ‘गुलाबी झोन’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

August 5, 2026
डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

August 5, 2026
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

August 5, 2026
राज्यात ‘ॲनॉलॉग पनीर’वर एक वर्षाची बंदी; एफडीएची राज्यभर धडक कारवाई

राज्यात ‘ॲनॉलॉग पनीर’वर एक वर्षाची बंदी; एफडीएची राज्यभर धडक कारवाई

August 5, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,780)
  • मुंबई (3,339)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (493)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

August 5, 2026
डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

August 5, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

August 5, 2026
डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

August 5, 2026
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

August 5, 2026
राज्यात ‘ॲनॉलॉग पनीर’वर एक वर्षाची बंदी; एफडीएची राज्यभर धडक कारवाई

राज्यात ‘ॲनॉलॉग पनीर’वर एक वर्षाची बंदी; एफडीएची राज्यभर धडक कारवाई

August 5, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION