• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

admin by admin
July 27, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील नद्या, नाले आणि खाड्यांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक तसेच इतर तरंगता कचरा अरबी समुद्रात वाहून जात असल्याने सागरी पर्यावरणासमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. या वाढत्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने मालाड खाडी येथे ‘द ओशन क्लीनअप’ या जागतिक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर’ पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका, ‘प्लास्टिक फिशर’, ‘युनायटेड वे मुंबई’ आणि ‘द ओशन क्लीनअप’ यांच्या संयुक्त सहकार्याने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत मालाड आणि ट्रॉम्बे खाडी परिसरात आधुनिक ‘इंटरसेप्टर’ तंत्रज्ञानाचा वापर करून नदी-नाल्यांमधून समुद्राकडे वाहून जाणारा प्लास्टिक व इतर तरंगता कचरा समुद्रात पोहोचण्यापूर्वीच अडवून संकलित केला जाणार आहे. ‘द ओशन क्लीनअप’ संस्थेच्या अभ्यासानुसार, मुंबई शहरातून दरवर्षी सुमारे ५० लाख किलो प्लास्टिक कचरा अरबी समुद्रात वाहून जातो. त्यामुळे समुद्रातील जैवविविधता, सागरी जीवसृष्टी आणि किनारी परिसंस्थेवर मोठा विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर समुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी आणि प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. विशेष म्हणजे, प्रायोगिक टप्प्यात ‘इंटरसेप्टर’ प्रणालीद्वारे कचरा संकलनाची सेवा बृहन्मुंबई महानगरपालिकेला पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार असल्याने पालिकेच्या सार्वजनिक निधीची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.

अलीकडील मुसळधार पाऊस आणि समुद्रातील उधाणाच्या भरतीदरम्यान जुहू समुद्रकिनाऱ्यावर हजारो टन प्लास्टिक व इतर कचरा वाहून आल्याचे चित्र समोर आले होते. नदी-नाल्यांमधून समुद्रात गेलेला कचरा भरतीच्या वेळी पुन्हा किनाऱ्यावर येत असल्याने समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता बिघडते, सागरी जीवसृष्टी धोक्यात येते आणि हा कचरा हटवण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागतो. या पार्श्वभूमीवर कचरा समुद्रात पोहोचण्यापूर्वीच अडवण्याची ‘इंटरसेप्टर’ प्रणाली अत्यंत प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने नदी-नाल्यांमधील तरंगता कचरा नियमितपणे संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावता येणार आहे. परिणामी समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यास, किनाऱ्यांची स्वच्छता राखण्यास, सागरी जैवविविधतेचे संरक्षण करण्यास आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळण्यास मोठी मदत होणार आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी व्यवस्थापनाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, प्रकल्प यशस्वी ठरल्यास मुंबईतील इतर नद्या, नाले आणि खाड्यांमध्येही अशीच ‘इंटरसेप्टर’ यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

Previous Post

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

Next Post

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,729)
  • मुंबई (3,302)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION