• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सातारा पोलीस हायअलर्टवर; माऊलींच्या पालखीसाठी सातारा पोलिसांचा तगडा बंदोबस्त

admin by admin
July 14, 2026
in महाराष्ट्र, सातारा
0
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सातारा पोलीस हायअलर्टवर; माऊलींच्या पालखीसाठी सातारा पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

सातारा : सासवड–जेजुरी मार्गावर झालेल्या वारकऱ्यांच्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरु संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी सातारा पोलिसांनी व्यापक सुरक्षा आराखडा तयार केला आहे. १५ जुलै रोजी पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून १८ जुलैपर्यंत पालखी जिल्ह्यात मुक्काम करणार आहे. या कालावधीत वारकऱ्यांची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणे आणि गर्दीच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, पाकीटमारी, चोऱ्या, महिलांची छेडछाड आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस पथके २४ तास कार्यरत राहणार आहेत. पोलिसांनी आतापर्यंत २४ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले असून आणखी १६ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. अशा प्रकारे एकूण ४० सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालखी सोहळा निर्विघ्न आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी कोणत्याही समाजकंटकांना संधी दिली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी, महिलांशी गैरवर्तन किंवा इतर गुन्हे करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बंदोबस्तामध्ये डीवायएसपी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाचे ६३ अधिकारी, ७३९ पुरुष पोलीस अंमलदार, ९७ महिला पोलीस अंमलदार, १,१०० पुरुष होमगार्ड, २०० महिला होमगार्ड, ७५ वाहतूक पोलीस, दोन आरसीपी प्लाटून तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाचा समावेश आहे. याशिवाय कोल्हापूर, सांगली आणि रायगड जिल्ह्यांतून १८ अधिकारी, ३२० पोलीस अंमलदार आणि एसआरपीएफची अतिरिक्त तुकडीही मागविण्यात आली आहे. या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. पालखी मार्गावर बेजबाबदारपणे किंवा भरधाव वेगाने वाहन चालवून वारकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच संशयास्पद हालचाली किंवा कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे. पालखी सोहळा शांततापूर्ण, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे सातारा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

मुंबईकरांनो सावधान! ‘बेस्ट’चा प्रवास ठरतोय जीवघेणा; ५ महिन्यांत २४९ भीषण अपघात

Next Post

व्हिएतनाम बोट दुर्घटना: मृत्यू झालेल्या १५ भारतीयांचे पार्थिव मुंबईत दाखल!

admin

admin

Next Post
व्हिएतनाम बोट दुर्घटना: मृत्यू झालेल्या १५ भारतीयांचे पार्थिव मुंबईत दाखल!

व्हिएतनाम बोट दुर्घटना: मृत्यू झालेल्या १५ भारतीयांचे पार्थिव मुंबईत दाखल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,043)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,967)
  • मुंबई (3,447)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION