• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

admin by admin
June 20, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न अधिक तीव्र केले असून या संदर्भात बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार झालेल्या या चर्चेत बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध विषयांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीस नगरविकास विभागाचे सचिव आसिम कुमार गुप्ता, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी तसेच कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सरकार कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याचे स्पष्ट केले. कामगारांचे हित जपतानाच मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही, याचीही काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व संबंधित पक्षांमध्ये समन्वय साधून प्रत्येक मुद्द्यावर व्यवहार्य आणि न्याय्य तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्थानिक पातळीवरील काही मागण्या तातडीने पूर्ण होऊ शकतात, त्या लवकरात लवकर निकाली काढाव्यात, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, आगामी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या प्रश्नावर सविस्तर बैठक घेऊन अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यांनी बेस्टच्या महत्त्वावर भर देताना सांगितले की, ही सेवा मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते आणि लाखो प्रवासी दररोज या व्यवस्थेवर अवलंबून असतात. तसेच हजारो कर्मचारी या संस्थेशी जोडलेले असल्याने कोणत्याही आंदोलनाचा परिणाम थेट सर्वसामान्य नागरिकांवर होतो. संपामुळे विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. चर्चा सकारात्मक वातावरणात सुरू असून सरकार आणि प्रशासन कामगारांच्या न्याय्य मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संवाद आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडविता येऊ शकतात, असे सांगत कामगारांनी जनहिताचा विचार करून संप मागे घ्यावा, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. सरकार, प्रशासन आणि कर्मचारी संघटनांच्या संयुक्त प्रयत्नांतून लवकरच समाधानकारक मार्ग निघेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Previous Post

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

Next Post

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

admin

admin

Next Post
वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026
आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,062)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (457)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (966)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,485)
  • मुंबई (3,153)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026
आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION