• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पीएमपी बसमध्ये आता सीसीटीव्ही अन् डॅश कॅम; अपघातांचे गुपित उलगडणार!

admin by admin
June 8, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
पीएमपी बसमध्ये आता सीसीटीव्ही अन् डॅश कॅम; अपघातांचे गुपित उलगडणार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निराकरण करण्यासोबतच अपघातांचे नेमके कारण शोधण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि डॅश कॅम बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी रविवारी दिली. सजग नागरिक मंचाच्या वतीने आयोजित मासिक चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी पीएमपीच्या सह-व्यवस्थापकीय संचालक अॅलिस पोरे, मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, जुगल राठी, संजय शितोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महेश आव्हाड यांनी सांगितले की, पीएमपीच्या बसांना दरवर्षी सुमारे १० प्राणांतिक अपघातांचा सामना करावा लागतो. अनेकदा मोठ्या वाहनांचा समावेश असल्यामुळे चालकांवर दोषारोप होतात, मात्र प्रत्यक्षात त्यांचा दोष नसतो. डॅश कॅमच्या माध्यमातून अपघाताच्या वेळी घडलेली संपूर्ण घटना स्पष्टपणे समोर येईल आणि जबाबदारी निश्चित करणे सोपे होईल. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे यांसारख्या वाहतूक नियमभंगाच्या घटनांवर देखील प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन दिवसाला दोन हजारांहून अधिक प्रवासी असलेल्या मार्गांवर बसची संख्या वाढविण्याचा निर्णयही पीएमपीने घेतला आहे.

रेल्वे स्थानके, विमानतळ, एसटी स्थानके आणि मेट्रो स्थानकांमधून उतरणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी जलद पोहोचता यावे यासाठी बससेवेची वारंवारिता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच बस आणि मेट्रो प्रवासासाठी स्वतंत्र तिकीट काढण्याची गरज भासू नये यासाठी ‘वन नेशन, वन कार्ड’ संकल्पनेच्या धर्तीवर एकात्मिक तिकीट प्रणाली विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील पीएमपीच्या सुमारे ९ हजार बसथांब्यांपैकी केवळ दीड हजार थांब्यांवर छप्पर उपलब्ध असून उर्वरित साडेसात हजार थांबे अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक-खासगी भागीदारीतून या थांब्यांचा कायापालट करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नव्या हायटेक बसथांब्यांवर सौरऊर्जेची सुविधा, प्रत्येकी दोन सीसीटीव्ही कॅमेरे, ध्वनिक्षेपक यंत्रणा, बसचे वेळापत्रक दर्शविणारे डिजिटल माहितीफलक, कचऱ्याचे डबे आणि शक्य असल्यास पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बदलांमुळे पीएमपीची सेवा अधिक सुरक्षित, आधुनिक आणि प्रवासी-केंद्रित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

पावसाळ्यात सुक्या मासळीला मागणी, आवक घटल्याने प्रति किलो १०० ते १५० रुपयांची दरवाढ!

Next Post

प्रताप सरनाईक यांची मध्यरात्री अचानक धाड! बसस्थानकातील घाण पाहून अधिकाऱ्यांना घरचा रस्ता

admin

admin

Next Post
प्रताप सरनाईक यांची मध्यरात्री अचानक धाड! बसस्थानकातील घाण पाहून अधिकाऱ्यांना घरचा रस्ता

प्रताप सरनाईक यांची मध्यरात्री अचानक धाड! बसस्थानकातील घाण पाहून अधिकाऱ्यांना घरचा रस्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,730)
  • मुंबई (3,303)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION