• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

दहावीचा निकाल ९९.१८% तर बारावीचा ९९.१३%; महाराष्ट्रातही उच्च यशदर

admin by admin
April 30, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : Council for the Indian School Certificate Examinations (सीआयएससीई) तर्फे घेण्यात आलेल्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. देशभरात दहावीचा निकाल ९९.१८ टक्के, तर बारावीचा निकाल ९९.१३ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही परीक्षांमध्ये मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. दहावीमध्ये मुलींचा निकाल ९९.४६ टक्के, तर मुलांचा ९८.९३ टक्के आहे. बारावीमध्येही मुलींचा निकाल ९९.४८ टक्के असून मुलांचा निकाल ९८.८१ टक्के इतका आहे. आयसीएसई परीक्षेत ६७ विषयांचा समावेश होता, ज्यात २० भारतीय आणि १४ परदेशी भाषा होत्या. तर आयएससी परीक्षेत ४५ विषयांमध्ये १३ भारतीय आणि २ परदेशी भाषांचा समावेश होता. देशभरातून दहावीच्या परीक्षेला २.५८ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते, त्यापैकी २.५६ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीच्या परीक्षेला १.०३ लाख विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १.०२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

प्रादेशिक निकालांमध्ये आयसीएसई परीक्षेत पश्चिम विभागाने ९९.८५ टक्क्यांसह अव्वल स्थान मिळवले, तर दक्षिण विभाग ९९.८१ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. आयएससी परीक्षेत दक्षिण विभागाने ९९.८७ टक्क्यांसह पहिला क्रमांक पटकावला, तर पश्चिम विभागाचा निकाल ९९.५५ टक्के लागला. महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. राज्यातून आयसीएसई परीक्षेला ३०,३९३ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ३०,३७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९९.९३ टक्के लागला आहे. तसेच आयएससी परीक्षेत ४,०६१ विद्यार्थ्यांपैकी ४,०५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत मुलींचा निकाल ९९.९५ टक्के, तर मुलांचा निकाल ९९.७९ टक्के इतका आहे. एकूणच, देशासह महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

Previous Post

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

Next Post

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता; असा तपासा आपला निकाल

admin

admin

Next Post
विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता; असा तपासा आपला निकाल

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता; असा तपासा आपला निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

July 30, 2026
बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

July 30, 2026
रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,746)
  • मुंबई (3,315)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (487)
  • वसई-विरार (50)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

July 30, 2026
बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

July 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

July 30, 2026
बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

July 30, 2026
रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION