• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीटीची शक्यता

admin by admin
April 21, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, २० ते २४ एप्रिल दरम्यान राज्यातील अनेक भागांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या विभागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने संबंधित जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः दुपारनंतर हवामान अचानक बदलण्याची शक्यता असल्याने बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

विजांचा कडकडाट सुरू झाल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, झाडाखाली, मोकळ्या जागेत किंवा पाण्याजवळ थांबणे टाळावे, तसेच लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. मोकळ्या जागेत मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाच्या स्तरावर ग्रामपंचायत, पोलीस, आरोग्य विभाग यांना जनजागृती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शाळा व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, शेतकरी बांधवांनी या कालावधीत शेतातील कामे टाळावीत, बांधकाम स्थळांवरील कामकाज थांबवावे आणि मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलावेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.

Previous Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; सुधारित पेन्शनसह १७ मागण्यांवर सरकारविरोधात नाराजी

Next Post

ठाण्यात परप्रांतीयांसाठी मराठी शिकवणी उपक्रम; सात दिवसांत भाषा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न

admin

admin

Next Post
ठाण्यात परप्रांतीयांसाठी मराठी शिकवणी उपक्रम; सात दिवसांत भाषा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न

ठाण्यात परप्रांतीयांसाठी मराठी शिकवणी उपक्रम; सात दिवसांत भाषा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

April 21, 2026
ठाण्यात परप्रांतीयांसाठी मराठी शिकवणी उपक्रम; सात दिवसांत भाषा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न

ठाण्यात परप्रांतीयांसाठी मराठी शिकवणी उपक्रम; सात दिवसांत भाषा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न

April 21, 2026
राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

April 21, 2026
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; सुधारित पेन्शनसह १७ मागण्यांवर सरकारविरोधात नाराजी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; सुधारित पेन्शनसह १७ मागण्यांवर सरकारविरोधात नाराजी

April 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (437)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (909)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,213)
  • मुंबई (2,980)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (377)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

April 21, 2026
ठाण्यात परप्रांतीयांसाठी मराठी शिकवणी उपक्रम; सात दिवसांत भाषा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न

ठाण्यात परप्रांतीयांसाठी मराठी शिकवणी उपक्रम; सात दिवसांत भाषा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न

April 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

April 21, 2026
ठाण्यात परप्रांतीयांसाठी मराठी शिकवणी उपक्रम; सात दिवसांत भाषा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न

ठाण्यात परप्रांतीयांसाठी मराठी शिकवणी उपक्रम; सात दिवसांत भाषा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न

April 21, 2026
राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

April 21, 2026
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; सुधारित पेन्शनसह १७ मागण्यांवर सरकारविरोधात नाराजी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; सुधारित पेन्शनसह १७ मागण्यांवर सरकारविरोधात नाराजी

April 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION