• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home अहिल्यानगर

आईस्क्रीम की विष? भेसळयुक्त कुल्फी बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

admin by admin
February 19, 2026
in अहिल्यानगर, गुन्हेगारी
0
आईस्क्रीम की विष? भेसळयुक्त कुल्फी बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

अहिल्यानगर : गेल्या आठवड्यामध्ये अहिल्यानगर मध्ये स्थानिक अन्न औषध प्रशासन विभागाकडून भेसळ दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्या प्रकरणी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली होती. अहिल्या नगरमधील प्रकरण ताजं असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी केमिकल्सचा वापर करून कुल्फी तयार करणाऱ्या कारखान्यावर धडक कारवाई केली आहे. केमिकल आणि इसेन्सचा वापर करून विना परवाना कुल्फी बनवणाऱ्या कारखान्यातून नाशिक ग्रामीण पोलि‍सांनी हजारो कुल्फ्या आणि केमिकल्स जप्त केले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या बेधडक कारवाईमुळे अनधिकृत काम करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुल्फी खाणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे स्वस्तात मस्त अशा कुल्फी बनवून विकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. या सर्व प्रकरणांवर आधीच आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी बेधडक कारवाई सुरू केली आहे. नाशिक ग्रामीण पोलि‍सांना नाशिकच्या इगतपुरीतील चर्च हील परिसरात एका जुन्या घरात केमिकल पासून कुल्फ्या बनवल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलि‍सांनी या सर्व प्रकाराची शहानिशा केल्यानंतरच कारखान्यावर छापा टाकला. पण पोलि‍सांनी छापा टाकल्यानंतर जे चित्र समोर होतं ते बघून पोलिसांनाही धक्का बसला. मलाई कुल्फी बनवण्यासाठी सामान्यत: दूध आणि दुधाची मलई याचा उपयोग करून कुल्फी बनवली जाते. मात्र या कारखान्यामध्ये कोबिंद कलर पोस्टर, इसेन्स आणि फ्लेवर कलर ज्यातून मानवी शरीराला हानी पोहोचते. अशा हानिकारक असलेल्या केमिकलपासूनच कुल्फी बनवली जात असल्याचं धक्कादायक चित्र उघडकीस आलं. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी अन्न औषध प्रशासनाला घटनास्थळी पाचारण करत या कारखान्यावर कारवाई केली आहे या कारवाईत २५०० बनावट कुल्फ्या आणि केमिकलचे डबे जप्त करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी इगतपुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक- सारिका अहिरराव यांच्याकडून केली जात आहे. नाशिक ग्रामीण पोलि‍सांनी केलेल्या कारवाईमध्ये मोठ- मोठ्या शहरांमध्ये विकल्या जाणारी मलई कुल्फी कशा पद्धतीने तयार केली जाते, याचे पितळ उघड केलं आहे.

Previous Post

रेशनकार्डधारकांनो लक्ष द्या! आता गव्हासोबत तांदळाऐवजी मिळणार मका

Next Post

टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँडला धूळ चारत अजेय कामगिरी

admin

admin

Next Post
टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँडला धूळ चारत अजेय कामगिरी

टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँडला धूळ चारत अजेय कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION