• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वसई रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे पोलिसांचे मदत कक्ष सुरू

admin by admin
February 7, 2026
in पालघर, महाराष्ट्र
0
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वसई रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे पोलिसांचे मदत कक्ष सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : वसई रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मदतीसाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्यांना लगेच रेल्वे पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. वसई रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतेच या मदत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे. वसई रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वेमधील अत्यंत वर्दळीचे स्थानक आहे. रेल्वे स्थानक परिसरातील गावांमधील तसेच शहरीपट्ट्यातील अनेक नोकरदार या स्थानकातून नोकरी निमित्त ठाणे, मुंबई परिसरात नोकरीसाठी जातात. तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतमालाची विक्री करणारे शेतकरी असे हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात.

पण, या वाढत्या प्रवासी गर्दीमुळे रेल्वे स्थानकात अनेक वेळा भुरटे चोर गर्दीचा गैरफायदा घेत प्रवाशांच्या हातामधील, पिशवीतील मोबाईल चोरणे, पैशाचे पाकीट काढून घेऊन पळून जाणे असे प्रकार करतात. त्यामुळे नागरिकांना वसई रेल्वे पोलीस ठाण्यात यांची तक्रार नोंदवावी लागते. पण, रेल्वे पोलीस ठाणे वसई स्थानकापासून लांब असल्यामुळे अनेकदा काही तक्रारी नोंदवल्याच जात नाही. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर वसई रेल्वे स्थानकातही मदत कक्ष सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. तर याच पार्श्वभूमीवर नुकतेच वसई रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वर प्रवेशद्वाराशेजारीच मदत कक्ष उभारण्यात आले आहे. या कक्षामुळे प्रवाशांच्या शंकांचे निरसन करता येणार आहे. तसेच चोरीच्या घटनांची तक्रार नोंदवणे देखील प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे. तर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे पोलिसांची मदत मिळणे सोपे होणार आहे.

Previous Post

दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वाहतूक विभागाचे ५४ रायडर्स सज्ज!

Next Post

सायबर फसवणूक झालेल्या ग्राहकांना रिझर्व्ह बँकेकडून २५ हजार रुपयांपर्यंतची भरपाई!

admin

admin

Next Post
सायबर फसवणूक झालेल्या ग्राहकांना रिझर्व्ह बँकेकडून २५ हजार रुपयांपर्यंतची भरपाई!

सायबर फसवणूक झालेल्या ग्राहकांना रिझर्व्ह बँकेकडून २५ हजार रुपयांपर्यंतची भरपाई!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION