• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

फक्त कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच करता येणार ‘वंदे भारत’ने प्रवास

admin by admin
January 13, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
फक्त कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच करता येणार ‘वंदे भारत’ने प्रवास
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : काळानुरूप होणारे बदल आत्मसात करत रेल्वे विभागानंही हे बदल प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर करण्यासाठी लागू केले. दैनंदिन रेल्वे प्रवासासमवेत भारतीय रेल्वेनं लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासातील काही नियमांमध्येसुद्धा बदल केले. याच बदलांचं आणखी एक नवं पर्व म्हणून पाहिली जाणारी देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, एका जबरदस्त प्रवासाचा अनुभव अनेकांनाच देणार आहे. तत्पूर्वी या प्रवासासंदर्भातील एक मोठी आणि तितकीच महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, वंदे भारत स्लीपर ट्रेननं आरएसी किंवा वेटिंग लिस्ट तिकीटाची चिंताच प्रवाशांना राहणार नाहीये. उपलब्ध माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ जानेवारी २०२६ रोजी देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यासोबतच भारतीय रेल्वे प्रवासात लांब पल्ल्यांच्या रेल्वे मार्गावर एक नवं पर्व सुरू होणार असून देशाच्या रेल्वे विभागात त्यामुळं एक नवं योगदान दिलं जाणार आहे.  वंदे भारत स्लीपर ट्रेनचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे एकतर तुम्हाला या रेल्वेचं तिकीट मिळेल किंवा तिकीट मिळणारच नाही. थोडक्यात आरएसी, वेटिंग लिस्ट अशी तिकीटं या प्रवासाठी लागू राहणार नसून फक्त कन्फर्म तिकीटं असणाऱ्यांनाच या रेल्वेनं प्रवास करता येणार आहे. थोडक्यात सीट शेअर करणं, प्रतीक्षा यादीत राहठणं, तिकीट कन्फर्म होण्याची वाट पाहणं अशी चिंताच मिटणार आहे.  रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार या निर्णणामुळं प्रवाशांना रेल्वे प्रवास करताना Confirm बर्थ मिळणार असून, त्यांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. मुख्यत्वे लांब पल्ल्याच्या प्रवासाठी या नियमाचा फायदा होणार आहे.

Previous Post

दुबार मतदार दिसला तर तिथेच फोडणार! – अमित ठाकरेंचा जाहीर इशारा

Next Post

रिलॅक्स झोन : दमलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मसाज खुर्च्यांची सुविधा उपलब्ध

admin

admin

Next Post
रिलॅक्स झोन : दमलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मसाज खुर्च्यांची सुविधा उपलब्ध

रिलॅक्स झोन : दमलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मसाज खुर्च्यांची सुविधा उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION