• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात चार दिवसांचा ‘ड्राय डे’ जाहीर!

admin by admin
January 12, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात चार दिवसांचा ‘ड्राय डे’ जाहीर!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांची रणधुमाळी सुरु आहे.  निवडणुकांचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेत्यांनी सभांचा धडका लावला आहे. रोड शो, रॅली घेतल्या जात आहेत. अशातच सरकारने महाराष्ट्रात चार दिवसांचा ड्राय डे जाहीर केला आहे. महाराष्ट्रात चार दिवस कुठेच दारु मिळणार नाही. दारू विक्री दुकानं, बार आणि परमिट रूम चार दिवस पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी होणार मतदान होणार आहे.  मतमोजणी १६ जानेवारीला पार पडणार आहे. याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत.  राज्य शासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी विशेष नियमावली जारी केली आहे. राज्याच्या महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली, २९ महानगरपालिकांच्या क्षेत्रात ड्राय डे घोषीत करण्यात आला आहे. या आदेशाअंतर्गत दारू विक्री करणारी सर्व दुकानं, बार आणि परमिट रूम चार दिवस पूर्ण बंद राहणार आहेत. या कालावधीला ‘ड्राय डे’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही मनाई करण्यात आली आहे. यामुळे निवडणुकांच्या पारदर्शकतेसाठी आणि शांततेसाठी पार पडाव्या यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून ड्राय डे घोषीत करण्यात आला आहे.  या नियमाचा प्रभाव महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका क्षेत्रात राहील, ज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या प्रमुख महानगरपालिकांचा समावेश आहे. १३ जानेवारीपासून १६ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये चार दिवसांचा ड्राय डे लागू करण्यात आला आहे.  निवडणूक आयोग आणि महसूल विभाग एकत्रितपणे ड्राय डे नियमाची अंमलबजावणी करतील. दुकानदारांना ही माहिती आधीच देण्यात आली आहे, तसेच सार्वजनिक जागांवर पोलीस व प्रशासनाचे नियंत्रण वाढवले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

ड्राय डे च्या अंमलबजावणी वेळापत्रक 

मंगळवार, १३ जानेवारी २०२६, संध्याकाळी ६.०० वाजल्यापासून दारूच्या दुकानांवर बंदी लागू
बुधवार, १४ जानेवारी २०२६ – संपूर्ण दिवस
गुरुवार, १५ जानेवारी २०२६ – मतदानाचा पूर्ण दिवस
शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ – मतमोजणीपर्यंत दारूची दुकाने बंद राहतील

Previous Post

मुंबई वाचविण्याची शेवटची संधी, राज ठाकरे यांची मराठी माणसांना साद

Next Post

अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारची मोठी योजना

admin

admin

Next Post
अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारची मोठी योजना

अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारची मोठी योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

August 7, 2026
मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

August 7, 2026
‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

August 7, 2026
पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

August 7, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,024)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,798)
  • मुंबई (3,350)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (495)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

August 7, 2026
मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

August 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

August 7, 2026
मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

August 7, 2026
‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

August 7, 2026
पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

August 7, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION