• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

उमेदवारांना पाच कोटी रुपयांना विकत घेतल्याचा अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप

admin by admin
January 3, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
उमेदवारांना पाच कोटी रुपयांना विकत घेतल्याचा अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे आणि कल्याण, डोंबिवली महापालिकेतील शिंदे गट आणि भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी कोर्टनाका येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केले. माघार घेणाऱ्या उमेदवारांना पाच कोटी रुपयांना विकत घेण्यात आल्याचा गंभीर आरोप अविनाश जाधव यांनी केला. तसेच दिवसभरात १०० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे गट आणि भाजपचे काही उमेदवार बिनविरोध आल्याने अविनाश जाधव आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. आमच्या अनेक उमेदवारांना संपर्क केले जात होते. कोपरी येथील मनसेच्या उमेदवाराला पाच कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मशाल चिन्हावरील एका उमेदवार महिलेच्या घरी शुक्रवारी सकाळी पोलीस गेले. तसेच त्यांच्या पतीची चौकशी करण्यात आली. त्यांना रात्रीपासून अनेकजण शोधत होते. त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला.

कल्याण, डोंबिवलीतील अनेक उमेदवारांना पाच कोटी रुपयांना विकत घेण्यात आले असा आरोप अविनाश जाधव यांनी केला. तसेच आता पाच कोटी वाटले, निवडणूकीमध्ये तर आम्हाला प्रचारासाठी फिरू देखील दिले जाणार नाही असे जाधव म्हणाले. ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांच्या मोबाईल काॅलचा तपशील तपासावा. त्यांना कोणी संपर्क साधले, त्यांनी का उमेदवारी मागे घेतली, तेथील निवडणूक अधिकाऱ्याची चौकशी करावी अशी मागणी जाधव यांनी निवडणूक आयोगाकडे केली. आम्ही आता न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिली. पूर्वी मतदार विकत घेतले जात होते, पण आता उमेदवार विकत घ्यायला लागले आहेत. पुढील पाच वर्षांनी या देशात निवडणूका होणार नाहीत. निवडणुकीचे खोटे अमीष दाखवून कशाला निवडणूका घेता अशी टीका देखील त्यांनी केली. अर्ज मागे घेण्यासाठी दिवसभरात १०० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावा देखील जाधव यांनी केला.

Previous Post

भटक्या श्वानांना रोखण्याची जबाबदारीसाठी शिक्षकांचा विरोध

Next Post

रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! रिल डिलीट न केल्यास PMPML करणार कायदेशीर कारवाई

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION