मुंबई : मुंबईकरांना आपण हक्काचं घर देणार, पुढच्या ५ वर्षात १ लाख घरं देणार, असल्याचं आदित्य ठाकरे यांनी बीएमसी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मार्गदर्शन करताना म्हटलं आहे. “मुंबईची जमीन मुंबईकरांसाठी असणार. मुंबईकरांच्या जमिनी बिल्डर्सच्या घशात घातल्या जात आहेत, असं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.







