• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईकरांसाठी महानगरपालिकेचे महत्वपूर्ण पाऊल; नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी आता ‘हेल्थ चॅटबॉट’!

admin by admin
December 16, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईकरांसाठी महानगरपालिकेचे महत्वपूर्ण पाऊल; नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी आता ‘हेल्थ चॅटबॉट’!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी ‘हेल्थ चॅटबॉट’ ची सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे. या डिजिटल सुविधांचे लोकार्पण राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीआशिष शेलार यांच्या शुभहस्ते सोमवारी १५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले.येत्या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य सुविधांबाबतचे समर्पक असे संकेतस्थळ आणि ओपीडी रुग्णशय्या उपलब्धतता डॅशबोर्डही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तंत्रज्ञानावर आधारित सेवांमुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित माहिती अधिक सुलभपणे मिळण्यासाठी मदत होणार आहे.

महानगरपालिकेच्या वतीने डिजीटल पुढाकार अंतर्गत नागरिकांना आरोग्य क्षेत्रासाठी चॅटबॉटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डिजीटल पुढाकाराच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात पारदर्शकता वाढवतानाच, आरोग्य सुविधांची पोहच आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित माहिती सहजशक्य आणि डिजीटल पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासकभूषण गगराणी यांनी दिले होते. डिजीटल पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना अतिशय पारदर्शकपणे माहिती उपलब्ध होणार आहे. महानगरपालिकेच्या कामकाजात अधिकाधिक माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. याचा एक भाग म्हणून डिजीटल पद्धतीने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासह अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग अंतर्गत घेतलेला हा पुढाकार नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरेल. अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही पुढाकारांमुळे नागरिकांच्या वेळेची बचत होईल. तसेच आरोग्य क्षेत्रातील आपत्कालीन प्रसंगीचे निर्णय घेण्यासाठी ही सुविधा महत्वाची ठरेल.

Previous Post

“धुरंधर फेम अक्षय खन्नाला ऑस्कर द्या!” – भाजप नेत्याची मागणी

Next Post

आरोग्य सेवेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post
आरोग्य सेवेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरोग्य सेवेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

August 7, 2026
मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

August 7, 2026
‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

August 7, 2026
पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

August 7, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,024)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,798)
  • मुंबई (3,350)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (495)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

August 7, 2026
मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

August 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

August 7, 2026
मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

August 7, 2026
‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

August 7, 2026
पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

August 7, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION