• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

माकडं पकडा, पैसे कमवा! राज्यातील माकड पकडणाऱ्याला मिळणार ६०० रुपये

admin by admin
November 28, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यात बिबट्याची दहशत वाढली असतांना आता अनेक भागात माकडांनी उच्छाद मांडलाय. पुण्यात एका सोसायटीत शिरलेल्या माकडांच्या टोळीनं रहिवाशांना सळो की पळो करुन सोडलंय. आता मानव माकडांच्या या संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागानं अनोखी शक्कल लढवत माकडा पकडा आणि पैसे मिळवा ही योजना सुरु केलीये. मुंबईत जसं उंदिर पकडल्यावर कंत्राटी कामगारांना पैसे दिले जायचे तसंच आता माकडं पकडल्यावर वनविभागानं आपल्या कामाचं विकेंद्रीकरण करत जनतेलाच कामाला लावलंय.

माकड बचावासाठी सुरक्षितपणे १० माकडं पकडल्यास आणि त्यांना सुरक्षित सोडल्यास प्रती माकड ६०० रुपये मिळणार आहेत १० पेक्षा जास्त माकड जर पकडले तर प्रति माकड 300 रुपये देण्यात येतील. यावेळी एकावेळी १० हजारांपेक्षा जास्त आर्थिक सहाय्य मिळणार नसल्याचं देखिल सांगण्यात आलंय. ५ माकडं पकडण्यासाठी प्रशिक्षित व्यक्तींना प्रवास खर्च मिळणार असून १ हजार रुपये प्रवासासाठी देण्यात येणारेयत. जास्त माकडं पकडले तरी वेगळा प्रवास खर्च मिळणार नाही. हे देखिल नमुद करण्यात आलंय. माकडांच्या नसबंदीचा प्रस्ताव हा गेल्या दोन अडिच वर्षांपासून धूळखात पडून आहे. त्यावर हालचाली करण्याऐवजी प्रशासनानं जनतेला कामाला लावलंय. माकडं पकडतांना आता तुम्हाला त्याचं व्हिडीओ रेकॉर्डींग देखिल करावं लागणारये. त्यामुळे वनविभागाला सहकार्य करुन माकडं पकडतांना आपलं माकड हाड मोडणार नाही ना? याची काळजी घ्या आणि खुश्शाल माकडं पकडा आणि पैसे कमवा.

Previous Post

आता विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीसाठी एसटी व्यवस्थापक जबाबदार! सरकारचा मोठा निर्णय

Next Post

“डिजिटल कंटेंट पाहण्यासाठी आधार कार्ड व्हेरिफिकेशन गरजेचे”- सर्वोच्च न्यायालय

admin

admin

Next Post

“डिजिटल कंटेंट पाहण्यासाठी आधार कार्ड व्हेरिफिकेशन गरजेचे”- सर्वोच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION