• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक – सरन्यायाधीश भूषण गवई

admin by admin
November 6, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक – सरन्यायाधीश भूषण गवई
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : न्यायालयीन इमारती या केवळ भव्य नसाव्यात, तर त्या न्याय, समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य या संविधानातील मूल्यांचे मूर्त रूप असाव्यात. त्या प्रत्येक नागरिकाला न्यायप्रवेश सुलभ करणाऱ्या ठराव्यात, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाचा पायाभरणी आणि कोनशिला अनावरण कार्यक्रम वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहत परिसरात पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले तसेच न्यायव्यवस्था, प्रशासन आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सरन्यायाधीश गवई म्हणाले की, न्यायालयीन इमारतींचे बांधकाम केवळ वास्तुशास्त्राचे उदाहरण नसून, त्या देशातील लोकशाही मूल्ये आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकवून ठेवणाऱ्या संस्था आहेत. ही इमारत फक्त वास्तू नाही, तर न्याय आणि पारदर्शकतेचे मंदिर आहे. येथे नागरिक, वकील आणि न्यायाधीश या सर्वांना समसमान सुविधा मिळतील. प्रत्येक प्रकल्पामध्ये पर्यावरणपूरक आणि हरित वास्तुकलेचा विचार करण्यात आला आहे. महाराष्ट्र नेहमीच पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर राहिला आहे. राज्य शासनाकडून न्यायव्यवस्थेच्या गरजांनुसार आधुनिक इमारती, तंत्रज्ञान आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हे संकुल राज्याच्या न्यायसंस्थेचे प्रतीक असलेले एक आधुनिक आणि वैभवशाली बांधकाम असेल. सरन्यायाधीश गवई यांनी राज्यातील नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयीन संकुलांचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, या सर्व प्रकल्पांमुळे न्यायिक प्रक्रियेत पारदर्शकता, गती आणि सुलभता वाढेल. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील उच्च न्यायालयीन न्यायाधीश, वकील संघटना व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याचेही कौतुक केले. न्यायदान प्रणाली कार्यक्षम होण्यासाठी न्यायाधीश आणि वकिलांनी परस्पर सहकार्याने काम केले पाहिजे. दोन्ही घटक मिळूनच न्यायव्यवस्थेचे सुव्यवस्थापन शक्य होते, असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

स्टारलिंकची महाराष्ट्राशी भागीदारी: आता दुर्गम भागांपर्यंत पोहोचणार उपग्रहाधारित इंटरनेट सेवा! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

आता मेट्रोचे तिकीट मिळवा थेट उबर ॲपवर!

admin

admin

Next Post
आता मेट्रोचे तिकीट मिळवा थेट उबर ॲपवर!

आता मेट्रोचे तिकीट मिळवा थेट उबर ॲपवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

June 22, 2026
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

June 22, 2026
मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

June 22, 2026
सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

June 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,064)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (968)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,494)
  • मुंबई (3,158)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (256)
  • रायगड (41)
  • राष्ट्रीय (436)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (201)

Follow Us

Recent News

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

June 22, 2026
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

June 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

June 22, 2026
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

June 22, 2026
मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

June 22, 2026
सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

June 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION